तिसऱ्यांदा देवा भाऊ! फडणवीस, शिंदे की पवार? तिघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण?
Maharashtra New CM : अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतलीय. महाराष्ट्राचे या त्रिमूर्तींमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण आहे माहितीये तुम्हाला?
Dec 5, 2024, 06:56 PM IST'वही राजा बनेगा जो हकदार है'; मनसे नेत्याच्या ट्वीटने राजकीय चर्चांना उधाण
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सूचक ट्वीट केलंय..अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वही बनेगा जो हकदार होगा, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत एक फोटोही पोस्ट केला आहे
Jul 25, 2022, 10:48 AM IST