political kida

भाजपने भूमिका स्पष्ट करावी; 'ती' क्लीप पाहून संभाजीराजे संतापले

पुस्तक झाले आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय.

Jan 21, 2020, 02:01 PM IST

शिवसेनेविरोधात गरळ ओकणारे आता कुठे गेले; 'त्या' क्लीपवरून राऊतांचा टोला

ही चित्रफित मी संभाजी भिडेंपासून भाजपच्या सगळ्या नेत्यांना पाठवली आहे.

Jan 21, 2020, 10:08 AM IST

शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा चेहरा लावल्याने वाद

या क्लीपमध्ये चित्रपटातील संवादही बदलण्यात आले आहेत.

Jan 21, 2020, 08:38 AM IST