political instability

राजकीय अस्थिरतेत शेकडो कोटींचे GR पारीत! मोठ्या गैरव्यवहाराचा संशय; प्रवीण दरेकर

 राज्यातील राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. शिवसेनेतून शिंदे गटाने बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. 

Jun 28, 2022, 04:13 PM IST

कर्नाटकातल्या राजकीय अस्थिरतेचे लोकसभेतही पडसाद

कर्नाटकातल्या अस्थिरतेला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप 

Jul 8, 2019, 06:04 PM IST

अरुणाचल प्रदेशातील राजकीय अस्थिरता, मुख्यमंत्री पेमा खांडूंची पक्षातून हकालपट्टी

 अरुणाचल प्रदेशातील राजकीय अस्थिरता अद्यापही कायमच आहे.. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर त्यांच्याच पक्षानं कारवाई करत पीपल्स पक्षातून त्यांची हकालपट्टी केलीये.. खांडूंसह उपमुख्यमंत्री चौना मे आणि अन्य पाच आमदारांना  पक्षातून तडकाफडकी निलंबित करण्यात आलंय.

Dec 30, 2016, 07:22 AM IST

मालदीवमध्ये २०० आंदोलकांना अटक

मालदीवमध्ये दिवसागणिक आंदोलन पेटत चालले आहे. आंदोलन करणाऱ्या २०० आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या देशात तणाव वाढला आहे.

Feb 11, 2012, 11:36 PM IST

मालदीवचं नवं सरकार अमेरिकेला मान्य

मालदीवमध्ये सुरू झालेल्या बंडानंतर नव्याने स्थापन झालेल्या सरकारला अमेरिकेने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सरकार आम्हाला मान्य आहे. मात्र, या सरकारने मालदीवमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन अमेरिकेने केलं आहे.

Feb 10, 2012, 01:49 PM IST

मालदीव : माजी राष्ट्रपतींच्या अटकेचे आदेश

मालदीवचे माजी राष्ट्रपती महंमद नाशिद यांच्याविरुद्ध आज न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. न्यायालायाच्या निर्णयामुळे मालदीव देशात आंदोलन आणि हिंसाचाराचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, नाशिद सुरक्षित असल्याचा दावा नवनियुक्त राष्ट्रपती महंमद वाहिद हसन यांनी केला आहे.

Feb 9, 2012, 05:30 PM IST