police

ओवेसींच्या पुण्यातल्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली

एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या रॅलीला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

Feb 12, 2017, 04:01 PM IST

नक्षलग्रस्त भागात जाण्यासाठी नकार देणाऱ्या पोलिसांना अटक

नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी दोन पोलिसांनाच अटक केलीय.

Feb 9, 2017, 11:47 AM IST

पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा पोलीसच जुगार खेळताना दिसतात...

नागपुरात रोज गंभीर गुन्हे घडत असताना नागपूरचे पोलीस मात्र ठाण्यात जुगार खेळत बसत असतील तर याला काय म्हणावे? असाच प्रकार नागपुरच्या शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये उघडकीस आलाय.

Feb 7, 2017, 09:19 AM IST

प्रियकराला शोधण्यासाठी अर्भकाला पिशवीत भरून तिनं गाठलं पोलीस स्टेशन

फरार झालेल्या प्रियकराला शोधण्यासाठी एका 19 वर्षीय महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं... पण, यावेळी ती एकटी नव्हती तर तिच्या हातातल्या प्लास्टिकच्या पिशवीत तिनं तिचं मृत अर्भकही होतं... हे दृश्यं पाहून पोलिसांनाही धक्का बसला. 

Feb 4, 2017, 10:55 PM IST

शासनाची फसवणूक प्रकरण, रत्नागिरी शहर पोलीस अडचणीत

भाजप खासदार अजय संचेती यांच्या नावाने बनावट पत्राचा वापर करुन फससवणूक प्रकरणात रत्नागिरी शहर पोलीस चांगलेच अडचणीत आलेत. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी संतोष नारायणकर याला अटक करण्यात आली आणि त्याच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासेदेखील समोर आलेत

Feb 4, 2017, 08:12 PM IST

24 तास इम्पॅक्ट, मराठी मुलांच्या मारहाणीच्या चौकशीचे आदेश

मराठी मुलांना दिल्लीत झालेल्या मारहाणीप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Feb 3, 2017, 09:57 PM IST

पोलिसाकडून पोलीस कर्मचाऱ्यांचीच फसवणूक

पोलीस कर्मचाऱ्यांचीच फसवणुकीचा प्रकार नागपुरात समोर आला आहे. फसवणूक करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून खुद्द पोलीस कर्मचारीच आहे. पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांची लाखो रुपयांची रक्कम घेऊन हा पोलीस कर्मचारी पसार झाला आहे. 

Feb 2, 2017, 10:02 PM IST

त्या नेत्यांविरोधात अण्णांची पोलिसांकडे तक्रार

राज्यातील सहकारी साखर कारखाना खरेदी विक्री व्यवहार प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबईतल्या माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे.

Feb 2, 2017, 08:58 AM IST

कैद्याच्या मृत्यू प्रकरणी तीन पोलिसांना जन्मठेप!

कोल्हापूरमध्ये पोलीस कोठडीत कैद्याच्या मृत्यू प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय. 

Jan 27, 2017, 06:35 PM IST

व्हॉट्स अॅप, फेसबूकवर असे मॅसेज फॉरवर्ड केले तर पोलीस कारवाई

व्हॉट्स अॅप आणि फेसबूक वापरण्या-यांनो ही बातमी तुमच्यासाठी. सोशल मीडियावर पोलिसांची आता करडी नजर आहे. निवडणुकीबाबत तसेच  आचारसंहिता भंग करणारे मेसेज पाठविले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

Jan 26, 2017, 12:02 PM IST

नागपूर पोलिसांची आंदोलकांना गोळीबाराची धमकी

सुनो बलवाइयों, आपका जमाव गैरकानूनी है.. आप लोग यहाँ से चले जाव... 

Jan 24, 2017, 10:18 PM IST