पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयाला १५ ऑगस्टचा मुहूर्त
पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन पोलीस आयुक्तालय होणार ही घोषणा झाल्यानंतर प्रेमलोक मधल्या महापालिका शाळेत तात्पुरत्या स्वरूपात पोलीस आयुक्तालय सुरु होणार असं स्पष्ट करण्यात आलं होतं.
May 13, 2018, 09:01 PM ISTगौप्यस्फोट : ५० हजार रुपयांची लाच देऊन २० जण पोलीस दलात दाखल
एसएसजी सॉफ्टवेअर सांगली या कंपनीच्या ऑपरेटर्सनी प्रत्येकी ५० हजार रुपये घेऊन गुणवाढ केली होती
May 12, 2018, 05:51 PM ISTयासाठी केली मुंबई पोलीस फाऊंडेशनची स्थापना
पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मुंबई पोलीस फाऊंडेशनची स्थापना करण्यात आलीय.
May 12, 2018, 08:31 AM ISTटोल टाळण्यासाठी बॅरिकेड घेऊन गाडी पसार, पोलिसांनी घडवली अद्दल
कानून के हाथ बहुत लंबे होते है... या फिल्मी डायलॉगचा प्रत्यय आबिद अली मुन्सफी सैय्यद याला नुकताच आला.
May 11, 2018, 10:44 PM ISTटोल टाळण्यासाठी बॅरिकेड घेऊन गाडी पसार, पोलिसांनी घडवली अद्दल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 11, 2018, 09:41 PM ISTहिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली तेव्हा घरात कोण होतं?
माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे.
May 11, 2018, 06:48 PM ISTहिमांशू रॉय यांनी का केली आत्महत्या, हे आहे कारण ?
आयपीएस अधिकारी आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी स्वत:च्या तोंडात गोळी झाडून आत्महत्या केली.
May 11, 2018, 03:06 PM ISTबिटकॉईन फसवणूक, मुख्य आरोपी नांदेड पोलिसांच्या ताब्यात
आभासी चलनाच्या मायाजालाचे आमिष दाखवून हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा पोलिसांच्या ताब्यात.
May 11, 2018, 07:48 AM ISTनागपुरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले
May 10, 2018, 10:35 PM ISTपोलिसांकडून पर्यटकांची लूट, व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकार उघडकीस
May 10, 2018, 06:51 PM ISTनागपूर | रणजित देशमुख यांची मुलाविरोधात तक्रार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 8, 2018, 09:41 PM IST'...तर मोहम्मद शमीला माफ करेन'
गेल्या काही दिवसांपासून पत्नीनं केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या आरोपानंतर क्रिकेटपटू मोहम्मद शमी वादात सापडला आहे.
May 6, 2018, 06:43 PM ISTसोलापूर | ओबीसी संघटना नेते शंकरराव लिंगे यांना पोलिसांसमोरच फासलं काळं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 4, 2018, 01:34 PM ISTओबीसी संघटना नेते शंकरराव लिंगे यांना पोलिसांसमोरच फासलं काळं
सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे कृत्य
पोलीस भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, उमेदवारांच्या पुन्हा होणार परीक्षा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 2, 2018, 09:08 PM IST