police inspectors

दसरा- दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारचं पोलिसांना खास गिफ्ट; आता मिळणार 'इतक्या' सुट्ट्या

दसरा- दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने पोलिसांना गिफ्ट दिलंय

Sep 21, 2022, 02:22 PM IST

धुळ्यात पोलीस निरीक्षकांवर तलवारीने हल्ला

आझाद नगरचे पोलीस निरीक्षक रमेश परदेशी यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. दोन गटातील वाद मिटवत असताना ही घटना घडली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Feb 23, 2016, 09:46 PM IST