संकटात सापडलेल्या महिलेला पोलिसांनी मदत करण्यास का दिला नकार? काय आहे नेमकं प्रकरण
ती महिला फोनवर सांगते की, मी सगळ्या ठिकाणी मदत मागून झाली आहे. आता शेवटी निराश होऊन तुम्हाला फोन केला आहे. पोलीसही आपुलकीने त्या महिलेची विचारपूस करतात आणि महिलेला कशाबद्दल मदत हवी आहे, हे विचारताच मात्र पोलिसांना राग अनावर होतो.
Jul 7, 2022, 06:50 PM ISTपुणे । गरिबांना अशी मदत, खाकी वर्दीतील देव माणूस
PUNE POLICE HELP TO POOR PEOPLE
Apr 17, 2020, 03:45 PM ISTपनवेल | पोलिसांमुळे गावात आल पाणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 09:24 PM ISTटोल वसुलीला विरोध, कोल्हापूर जिल्हा बंद १०० टक्के यशस्वी
आयआरबी कंपनीच्या टोल वसुलीला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेला कोल्हापूर जिल्हा बंद १०० टक्के यशस्वी ठरला असल्ययाचा दावा करण्यात आला आहे. याबाबत कोल्हापुरकरांच्या भावना राज्य सरकारकडे पोहचवू असं आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिलंय. मात्र टोल विरोधी समिती आपल्या मागण्यांवर ठाम असल्यानं हा प्रश्न आगामी काळातही धुमसत राहण्याची शक्यता आहे.
Oct 18, 2013, 07:47 AM ISTकोल्हापुरात पोलीस बंदोबस्तात टोल वसुलीचा प्रयत्न!
कोल्हापुरात टोलला विरोध असतानाही आयआयरबी कंपनीच्या वतीने नऊ टोल नाक्यांवर पोलीस बंदोबस्तात टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी टोल नाक्यावरील कामगारांना हुसकावत टोल वसुली बंद पाडली.
Oct 17, 2013, 06:00 PM IST