police department

सातारा| माजी पोलीस संचालकांची विश्वास नांगरे पाटील यांच्यावर टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 12:01 AM IST

पोलिसांना अर्धवट जेवण देणाऱ्या केटरर्सवर कारवाई

नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्धवट जेवण दिल्याची बातमी झी मीडिया ने दाखवल्यावर अर्धवट जेवण देणाऱ्या केटरर्स वर कारवाई करीत पोलीस विभागाने या केटरर्स ची सेवा तात्काळ बंद केली आहे.

Dec 12, 2017, 06:42 PM IST

गृहखात्याच्या आधुनिकीकरणाची कॅगकडून पोलखोल

दिवसेंदिवस राज्यातील गुन्हेगारी कारवाया वाढत असतांना दुसरीकडे सामान्य जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा मात्र सरकारी अनास्थेमुळे केवळ रामभरोसेच आहे.

Aug 11, 2017, 06:17 PM IST

'आबा पोलिस खात्याच्या जीवावर निवडणूक लढवतात'

गृहमंत्री आर आर पाटील यांचं आव्हान, भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी स्वीकारलं आहे. 

Aug 12, 2014, 07:23 PM IST

सर्वात जास्त भ्रष्टाचारी पोलीस खातं... पोलिसांना ट्रेनिंग भ्रष्टाचाराचं

सर्वात जास्त भ्रष्टाचारी खातं कोणतं, हा प्रश्न मनात आला तर उत्तर मिळतं पोलीस खातं. आणि ही बाब स्पष्ट होते ती, लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या आजवरच्या आकडेवारीवरुन. पोलीस खातं किती भ्रष्ट आहे याचा आणखी एक नमुना समोर आलाय तो मुंबईतील मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रात... त्याठिकाणी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचं स्टिंग ऑपरेशन आम्ही आपणापुढं आणणार आहोत... त्याआधी पाहूयात विशेष रिपोर्ट "पोलिसांना ट्रेनिंग भ्रष्टाचाराचं."

Dec 25, 2013, 08:29 AM IST