मुंबई : गृहमंत्री आर आर पाटील यांचं आव्हान, भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी स्वीकारलं आहे.
प्रथम आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री पद सोडून, निवडणूक लढवावी, मग मी त्यांचं आव्हान स्वीकारणार असे प्रती आव्हान, खासदार संजय पाटील यांनी
दिलं आहे.
आर. आर. पाटील हे पिंडीवरील विंचू आहेत, पोलिस खात्याच्या जिवावर निवडणूक लढवतात.
माझ्या विरोधात दोन वेळा केवळ साडे-चार हजार मतांनी भानगडी करून निवडून आलेत, अशी टीका ही खासदार संजय पाटील यांनी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.