police bitten security guard

मित्राला आत न सोडल्यानं शिर्डी मंदिर सुरक्षारक्षकाला पोलिसाची मारहाण

शिर्डीमध्ये साईबाबांच्या दरबारी पोलीस कसे मुजोरी करतात, याचं उदाहरण आज पाहायला मिळालंय. साईमंदिर परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय टिकोळे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला व्हीआयपी गेटनं आत घेऊन चालले होते. 

Jul 8, 2015, 07:04 PM IST