pokhara

Nepal Plane Crash : 16 वर्षांपूर्वी विमान अपघातात पतीचं निधन, नियतीनं को पायलट अंजू यांनाही तसंच गाठलं

Nepal Plane Tragedy : नशीब कधी काय खेळ दाखविणारा याचा कोणीही नेम लावू शकतं नाही. नेपाळ विमान अपघातात को - पायलट अंजू यांचा मृत्यू झाला. 16 वर्षांपूर्वी अंजू यांच्या पतीचेही विमान अपघातात निधन  झालं होतं. 

Jan 16, 2023, 11:06 AM IST

Nepal Plane Crash : नवस फेडून परतताना फेसबुक लाईव्ह सुरु केलं आणि... विमान अपघातात 'त्या' भारतीयाचा दुर्दैवी मृत्यू

Nepal Airplane Crash : विमान अपघातानंतर नेपाळचे लष्कर बचाव कार्यात गुंतले आहे. या विमान अपघातात पाच भारतीयांसह 68 जणांचा मृत्यू झाला. तर चार क्रू मेंबर्सनाही आपला जीव गमवावा लागला आहे

Jan 16, 2023, 10:20 AM IST

Nepal Plane Crash Video : नेपाळ विमान अपघाताची LIVE दृश्यं, थरकाप उडविणारी घटना; भारतातील 5 मित्रांचा करुण अंत

Nepal Plane Crash : विमानातून प्रवास करतोय, आनंदाचा क्षण...ध्यानीमनीही नाही की पुढच्या क्षणी काय होणार आहे. आकाशातून जाताना यमराज आपल्या गाठेल असंही कधी त्या व्यक्तीच्या मनात आलं नसणार...हा व्हिडीओ पाहून आपण निशब्द होतो. 

Jan 15, 2023, 10:12 PM IST

Nepal plane crash Updates: नेपाळ विमान दुर्घटनेत धक्कादायक अपडेट! चीनचे नाव आले समोर

जिथे ही दुर्घटना घडली ते नेपाळमधील पोखरा विमानतळ चीनच्या मदतीने बांधण्यात आला आहे. या विमानतळाच्या  बांधकामासाठी चीनच्या एक्झिम बँकेने नेपाळला कर्ज दिले होते. 1 जानेवारी 2023 रोजी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे ज्या विमानाचा अपघात झाला त्याच विमानाचे डेमो फ्लाइट उद्घाटनाच्या दिवशी करण्यात आले होता.

Jan 15, 2023, 04:22 PM IST

Nepal Plane Crash : विमानाने अचानक डावीकडे वळण घेतलं आणि... नेपाळ अपघाताचा थरारक Video समोर

Nepal Plane Crash : या भीषण विमान अपघातात आतापर्यंत 40 जणांना प्राण गमवावे लागले आहेत

Jan 15, 2023, 02:03 PM IST

Aircraft Crash : नेपाळमध्ये विमान कोसळलं, 62 जणांचा दुर्दैवी मृत्यू; प्रवाशांमध्ये 5 भारतीयांचा समावेश

Nepal Crash : काठमांडूहून पोखराला जाणारे यति एअरलाइन्सचे एटीआर - 72 विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे कोसळल्याची माहिती समोर आलीय

Jan 15, 2023, 11:48 AM IST