समुद्रात असलेलं 'ते' शेकडोवर्षांपूर्वीचं मंदिर, ज्याची सुरक्षा करतो विषारी साप
मंदिरांबाबत काही गोष्टी खास असतात. मग ती मंदिरं भारतातील असो किंवा भारताबाहेरची.
Apr 20, 2023, 07:47 PM ISTसर्पविष भाग ४ : प्रतिसर्पविष कसं देतात
प्रतिसर्पविष म्हणजे काय हे आपण पाहीलं. आता ते रुग्णाला कसं देतात हे पाहुया..जर एखाद्याला विषारी साप चावलाच तरी तो वाचू शकतो पण त्यासाठी त्याला योग्य वेळी( सर्पदंशानतर तात्काळ किंवा 2 ते 3 तासात) प्रतिसर्पविष मिळायला हवं.
Jul 25, 2017, 11:28 PM ISTसर्पविष : विषारी साप चावला तरी तुम्ही जगू शकता
साप चावला म्हणजे मृत्यू अटळ असा अनेकांचा समज आहे. पण हा गैरसमज आहे. कारण तुम्हाला चावलेला साप विषारी की बिनविषारी यावर ते अवलंबून असतं.
Jul 11, 2017, 12:07 AM ISTसर्पविष- भाग २- जाणून घेऊ या विषारी सापांबद्दल
या विषाचा अभ्यास करण्यासाठी ते सुकवलं जातं. विष सुकवण्याच्या या प्रक्रियेला लायोफ्रिझेशन (Lyophization)असं म्हटलं जातं. त्यासाठी -30 ते -40 अंश तापमानाची गरज भासते.
Jul 2, 2017, 03:36 PM IST