pm modi

PM Modi inaugurates Chennai-Andaman & Nicobar submarine optical fibre cable link PT2M17S

'आपातकालीन परिस्थितीत राज्यांमधील समन्वयासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करा'

इंटर स्टेट फ्लड मॅनेजमेंट सिस्टिम उपयुक्त असली तरी त्यामध्ये केंद्र शासनाचे प्रतिनिधी असावेत.

Aug 10, 2020, 04:50 PM IST

१५ ऑगस्टला पंतप्रधान 'आत्मनिर्भर भारत'साठी मोठी घोषणा करू शकतात, संरक्षणमंत्र्यांचे संकेत

मोदी सरकारची आता आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल

Aug 10, 2020, 09:49 AM IST

अयोध्येत भूमिपूजनानंतर पंतप्रधान मोदींना दिली जाणार 'ही' खास भेट

5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील रहिवाशांना आणि इतर लोकांना 1.25 लाखहून अधिक लाडू वाटण्यात येणार आहेत.

Aug 4, 2020, 06:41 PM IST

रक्षाबंधन : लता मंगेशकर यांनी दिल्या पंतप्रधान मोदींना शुभेच्छा

'वचन द्या तुम्ही भारताचं नाव उंच शिखरावर न्याल...'

Aug 3, 2020, 01:38 PM IST
Ayodhya Mahant Premdas On PM Modi To First Visit Hanuman Gad And Then To Ayodhya PT1M35S

अयोध्या | कसा असेल पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम?

Ayodhya Mahant Premdas On PM Modi To First Visit Hanuman Gad And Then To Ayodhya

Aug 2, 2020, 06:20 PM IST

'राम मंदिरासाठी मोदींचे नव्हे उलट राजीव गांधींचे योगदान मोठे'

येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांचे हे विधान भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

Aug 2, 2020, 02:28 PM IST

...तर देशातील जनता पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागेल- संजय राऊत

राजाने प्रजेसाठी तळमळावे. उत्सवात मग्न असू नये

 

Aug 2, 2020, 08:31 AM IST

गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी बंद? काय आहे कारण

गॅस सिलेंडरवर मिळाणारी सबसिडी (Subsidy) अनेकांच्या बँक खात्यात आली नसल्याचं समोर आलं आहे. 

Jul 30, 2020, 10:46 AM IST

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे व्यक्ती १५ ऑगस्टपर्यंत क्वारंटाईन

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Jul 29, 2020, 05:28 PM IST

केंद्राकडून महाराष्ट्राला १९ हजार कोटींचा जीएसटी परतावा

केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट 

Jul 27, 2020, 07:28 PM IST