pm modi

प्रसिद्ध संगितकार काळाच्या पडद्याआड, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

कलाविश्वाला मोठा धक्का... प्रसिद्ध संगितकारचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन

 

Apr 18, 2022, 03:37 PM IST

World Bank Report | मोदी सरकारच्या काळात देशातील गरिबीत घट; जागतिक बँकेचा अहवाल

World Bank Research:गेल्या आठ वर्षांत भारतात गरिबांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे जागतिक बँकेच्या अहवालातून समोर आले आहे. सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध अन्नधान्य योजनांमुळे उपभोगातील असमानता गेल्या 40 वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर आली आहे.

Apr 18, 2022, 01:00 PM IST

PM मोदींना पर्याय देण्याचा प्रयत्न फसला, CM के चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM K Chandrasekhar Rao) यांचा प्रयत्न फसला.

Apr 17, 2022, 02:20 PM IST

Raj Thackeray यांची PM मोदींकडे मोठी मागणी, म्हणाले हे 2 कायदे लागू करा

राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी केली आहे.

Apr 12, 2022, 08:15 PM IST

Pakistan PM शहबाज शरीफ यांनी PM मोदींचे मानले आभार, काश्मीरवर दिलं हे वक्तव्य

शाहबाज शरीफ यांनी सोमवारी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 

Apr 12, 2022, 05:01 PM IST

Pakistan पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधीच शाहबाज शरीफ यांचं काश्मीरबाबत मोठं वक्तव्य

शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार आहेत. शाहबाज शरीफ यांच्या समर्थनार्थ 174 मते पडली आहेत.

Apr 11, 2022, 07:24 PM IST

भाजपसोबत जाणार नाही, मविआ कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा सत्तेत येईल - पवार

Sharad Pawar यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीबाबत त्यांनी माहिती दिली.

Apr 6, 2022, 04:53 PM IST

जळत्या दुकानांमध्ये पोलिसाने घेतली उडी; जीव धोक्यात घालून वाचवला चिमुकलीचा जीव

 नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीवर दगडफेकीनंतर जाळपोळ झाल्याच्या घटनेनंतर परिस्थिती तणावाची झाली आहे. जाळपोळीच्या घटनेदरम्यान, करौली शहरातील फुटा कोट परिसरासह इतर भागातही असेच भयावह दृश्य पाहायला मिळाले.

Apr 5, 2022, 12:29 PM IST

भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेला रशियाचा दणका

लाव्हरोव्ह यांच्या विधानाने अमेरिकेला ही झटका बसला आहे. 

Apr 1, 2022, 09:23 PM IST