pm modi news today

ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर; 22 स्थानके बांधणार, नावांची यादी आली समोर

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. 

Dec 31, 2024, 02:26 PM IST

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; मेट्रो थेट लोकलला जोडणार, आज PM मोदी करणार भूमीपूजन

PM Modi Visit Mumbai: मुंबईतल्या पहील्या भुयारी मेट्रोच लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे यासाठी बीकेसी येथील मेट्रो स्थानकात तयारी करण्यात आली आहे.

Oct 5, 2024, 10:27 AM IST

पीएम मोदींच्या हस्ते 90 रुपयांचे नाणे लॉन्च, पाहा कसं असणार

RBI 90th Anniversary : रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी 90 रुपयांचे विशेष नाणे जारी केलंय. या नाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते 40 ग्रॅम शुद्ध चांदीपासून बनवण्यात आलं आहे. त्याचबरोबर या नाण्याची अंदाजे किंमत 5200 ते 5500 रुपये असण्याची शक्यता आहे.

Apr 1, 2024, 01:45 PM IST

'मी सध्या निवडणुकांमध्ये व्यस्त, तुमच्याकडे 100 दिवस असून त्यानंतर...'; RBI कर्मचाऱ्यांना मोदींकडून डेडलाइन

RBI 90 Years Completed: देशातील सर्वात मोठी बँक भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आज 90 वर्षे पूर्ण होत आहेत.

Apr 1, 2024, 12:19 PM IST