pm modi diwali

21 वर्षांपूर्वी भेटलेल्या मुलाची कारगिलमध्ये भेट, 'तो' फोटो पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

पंतप्रधानांनी कारगिलमध्ये जवानांबरोबर दिवाळी साजरी केली, यावेळी एका जवानाने मोदींना एक खास गिफ्ट दिलं

Oct 24, 2022, 05:00 PM IST

Diwali 2022 : PM Modi अयोध्या नव्हे, 'या' ठिकाणी Diwali साजरी करणार

PM Modi : आज लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी...पंतप्रधान नरेंद्र मोदी सालाबादप्रमाणे यावर्षीही सैनिकांसह दिवाळी साजरी करणार आहेत. यंदा जम्मू-काश्मीरमधील जवानांसोबत नाही तर या भागातील जवानांसोबत मोदी दिवाळी साजरी करणार आहेत. 

 

Oct 24, 2022, 08:00 AM IST