pm kisan

Pm Kisan Yojana | मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; लवकरच खात्यात जमा होणार पैसे

केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना या महिन्यात 10 वा हप्ता जारी करू शकते. 

Dec 9, 2021, 11:03 AM IST

PM Kisan Refund List | अपात्र शेतकरी असाल तर परत करावी लागेल रक्कम; यादीत तुमचे नाव नाही ना? करा चेक

त्या शेतकऱ्यांकडूनही रक्कम परत वसुल करणे सुरू झाले आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा फायदा घेतला आहे. 

Nov 16, 2021, 10:52 AM IST

PM Kisan | शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांच्या ऐवजी 4000 रुपये येणार? सरकार वाढवणार योजनेची रक्कम

देशातील शेतकऱ्यांसाठी येत्या काही दिवसांमध्ये चांगली बातमी मिळू शकते. सरकार पंतप्रधान आणि किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करू शकते

Aug 16, 2021, 11:04 AM IST

PM Kisan | ठरलं! या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये, जाणून घ्या अधिक.....

PM kisan 9th Installment |  जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही तुमचे नाव लाभार्थींच्या यादीत तपासू शकता. तुम्ही हे ऑनलाइन करू शकता.

Aug 3, 2021, 09:55 PM IST

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार ८ वा हप्ता?

शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार ८ वा हप्ता.

May 10, 2021, 04:31 PM IST

देशातील वृद्धांना मिळणार काम, सरकार नवी योजना आणण्याच्या तयारीत

केंद्र सरकार लवकच ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) काम मिळवून देणारी योजना आणणार 

Mar 18, 2021, 01:20 PM IST

PM Kisan:१ डिसेंबरला मिळेल २ हजारांचा हफ्ता, यादीत तुमचं नाव आजचं तपासा

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi ) योजनेचा ७ वा हफ्ता १ डिसेंबरपासून मिळणार

Nov 27, 2020, 08:12 AM IST