शेतकरी पती-पत्नीला एकाचवेळी घेता येतो का 'पंतप्रधान किसान सन्मान निधी' योजनेचा फायदा?
या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही मदत दोन दोन हजारांच्या तीन हफ्त्यांमध्ये वर्षभराच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते.
Jan 11, 2023, 05:00 PM ISTPM Kisan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारकडून तब्बल 15 लाखांची मदत; जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत
PM Kisan FPO Yojana : देशभरातील शेतकऱ्यांना नवीन कृषी व्यवसाय किंवा जोडधंदा सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे.
Jan 4, 2022, 10:41 AM IST