playoffs

पेनकिलर इंजेक्शन घेऊन प्लेऑफसचे सामने खेळला 'हा' खेळाडू!

कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. 

Oct 21, 2021, 02:30 PM IST

IPL 2021 | जागा 1 टीम 4, कोण मारणार प्लेऑफमध्ये धडक

आयपीएलमध्ये प्लेऑफसाठी (IPL Playoffs 2021) आता प्रत्येक टीमला विजय मिळवणं महत्त्वाचा ठरणार आहे.

Sep 27, 2021, 08:25 PM IST

IPL 2019: रोजा असतानाही मॅच खेळले हे दोन खेळाडू, धवनने केला सलाम

आयपीएलचा १२वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे.

May 9, 2019, 10:06 PM IST

IPL 2019 | मुंबईच्या विजयाने प्ले-ऑफच्या शर्यतीत आणखी चुरस

प्ले-ऑफच्या प्रवेशासाठी चुरस

May 3, 2019, 01:29 PM IST

IPL 2019: 'प्लेऑफ'मध्ये बदल, यावेळी सुरु होणार सामने

आयपीएलच्या प्लेऑफच्या सामन्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

Apr 29, 2019, 08:40 PM IST

IPL 11 च्या प्ले ऑफ आणि फायनल सामन्यांची वेळ बदलली

 मुंबई : आयपीएल सीझन 11 च्या प्ले ऑफ आणि फायनल सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. हा सामना रात्री 8 वाजता सुरू होणार होता मात्र आता त्याची वेळ बदलली असून हा सामना आता 7 वाजता सुरू होणार आहे. आयपीएल सामने रात्री उशिरा संपत असल्यामुळी बीसीसीआयने प्ले ऑफ आणि फायनल सामन्याच्या वेळत बदल केला आहे. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे. 

May 9, 2018, 09:32 PM IST

आयपीएल २०१५: पावसामुळं मॅच रद्द, आरसीबी प्लेऑफ मध्ये!

दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यावर पावसानं पाणी फेरलं असून हा सामना रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघाना एक - एक गूण देण्यात आले असून या एका गुणासह बंगळुरुनं प्ले ऑफमध्ये जागा पटकावली आहे. 

May 17, 2015, 08:52 PM IST

डॉट बॉल असता तरी जिंकले असते मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना ज्यांनी पाहिला त्यांनी क्रिकेटमध्ये काय होऊ शकते याची प्रचिती आली. या सामन्यात रन्स गौण होते पण सरासरी खूप महत्त्वाची होती.

May 27, 2014, 04:00 PM IST