वेस्ट इंडिज विरुद्धच्या 'त्या' मॅचनंतर हमसून हमसून रडला होता सचिन!
आज टी20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा सेमीफायनल मुकाबला रंगणार आहे. पण, या मॅचसोबतच काही जुन्या आठवणीही क्रिकेट रसिकांच्या मनात कायम आहेत.
Mar 31, 2016, 01:03 PM ISTरिटायरमेंटनंतरही सचिनचे विश्वविक्रम सुरुच
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले जवळपास सगळेच रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत.
Feb 19, 2016, 08:40 AM ISTटीम इंडियानं खरी करून दाखवली सचिनची भविष्यवाणी!
सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट याबद्दल काहीच सांगायची गरज नाही. वर्ल्डकपबद्दल सचिननं केलेली भविष्यवाणी खरी ठरलीय आणि ती खरी करण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावलीय.
Mar 22, 2015, 04:36 PM ISTसचिनचा आणखी एक नवा विक्रम...
क्रिकेट मैदानावर अनेक विक्रम रचणाऱ्या सचिन तेंडुलकरने पुस्तक विक्रीतही विक्रम केला आहे.
Nov 8, 2014, 03:32 PM ISTसचिन तेंडुलकरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील क्षणचित्रे
Nov 6, 2014, 08:04 AM ISTसचिनची बॅटींग पहिल्यांदा पाहूनच प्रभावित झालो - गावसकर
सचिनची बॅटींग पहिल्यांदा पाहूनच प्रभावित झालो - गावसकर
Nov 5, 2014, 09:20 PM ISTसचिनचं आत्मचरित्र 'प्लेईंग इट माय वे' लॉन्च
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचं आत्मचरित्र ‘प्लेईंग इट माय वे’ मुंबईत प्रकाशित होतंय.
Nov 5, 2014, 07:07 PM ISTसचिनच्या 'प्लेइंग इट माय वे' आत्मचरित्राचे आज प्रकाशन
मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या 'प्लेइंग इट माय वे' (Playing It My Way) या आत्मचरित्राचे आज प्रकाशन करण्यात येणार आहे. हे पुस्तक प्रकाशनापूर्वीच चर्चेत आले आहे. भारतीय संघाचे कोच ग्रेग चॅपेल यांच्या वादग्रस्त निर्णयाचा खुलासा सचिनने केल्यानंतर चॅपेल यांच्यावर टीका होऊ लागली. चॅपेल हे रिंगमास्टरप्रमाणे वागत असल्याचे या पुस्तकात नमुद केले आहे. त्यामुले या पुस्तकाविषयी उत्सुकता आहे.
Nov 5, 2014, 11:36 AM IST