सचिनचा आणखी एक नवा विक्रम...

क्रिकेट मैदानावर अनेक विक्रम रचणाऱ्या सचिन तेंडुलकरने पुस्तक विक्रीतही विक्रम केला आहे.

Updated: Nov 8, 2014, 03:32 PM IST
सचिनचा आणखी एक नवा विक्रम... title=

मुबंई : क्रिकेट मैदानावर अनेक विक्रम रचणाऱ्या सचिन तेंडुलकरने पुस्तक विक्रीतही विक्रम केला आहे.

‘प्लेईंग इट माय वे’ या त्याच्या आत्मचरित्राच्या पहिल्याच दिवशी दीड लाख प्रतींची विक्री झाली आहे.

सचिनच्या या पुस्तकाने डॅन ब्राऊनचे इनफेरिनो, वाँल्टर इसाकसन यांचे स्टीव जॉब्स तसेच जेके यांचे कॅज्युअल व्हेकन्सी यांनाही मागे टाकले आहे. 

सचिनच्या पुस्तकात विक्रमी प्रतिसाद अपेक्षित होता. त्याने पदार्पणातच एक हजार शतके केली आहेत. ही केवळ सुरूवात आहे, असे हँशेट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस अब्राहम यांनी सांगितले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.