players pressure

Nitin Menon : निर्णयासाठी टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू दबाव...; अंपायर नितीन मेनन यांचा खळबळजनक दावा!

Nitin Menon : नितिन मेनन यांनी एक वक्तव्य केलंय, ज्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पीटीआयशी बोलताना नितीन मेनन ( Nitin Menon ) यांनी टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंवर गंभीर आरोप लावले आहेत.

Jun 17, 2023, 07:20 PM IST