pizza

रेल्वेत मिळेल ५ मिनिटात पिझ्झा

रेल्वेच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या स्वप्नाबरोबरच प्रवाशांना त्याच वेगात खाणं पुरवण्यासाठी आता आयआरसीटीसीही सज्ज झालीय. रेल्वेबरोबरच आता स्टेशनही रुपडं बदलतय मग रेल्वेतल्या खाण्यालाही आता विदेशीपणाचा तडका लागायला नको का.. आणि म्हणूनच आईआरसीटीसी पुढील काही दिवसात रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे स्टेशनवर फुड मेकिंग मशीन बसवण्याच्या विचारात आहे. 

Jul 24, 2016, 03:55 PM IST

रेल्वे स्टेशनवर आता फक्त 5 मिनीटांमध्ये मिळणार पिझ्झा

रेल्वेच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या स्वप्नाबरोबरच प्रवाशांना त्याच वेगात खाणं पुरवण्यासाठी आता आयआरसीटीसीही सज्ज झाली आहे. 

Jul 23, 2016, 06:37 PM IST

केरळमध्ये पिझ्झावर 'फॅट टॅक्स'

केरळ हे देशातील पहिलं राज्य आहे ज्याने रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा, बर्गर आणि सॅण्डविच यासारख्या जंक फूडवर १५ टक्के कर लावला आहे.  हा नियम मॅक्डोनल्ड, डॉमिनोज यासारख्या फूड चेन्सला लागू होणार आहे.

Jul 10, 2016, 12:18 AM IST

पिझ्झा ऑर्डर देऊन डिलिव्हरी बॉयला लुटले

पिझ्झा ऑर्डर देऊन डिलिव्हरी बॉयला लुटण्याची घटना पुण्यात घडली, मोबाईल फोनवरुन पिझ्झाची ऑर्डर 

Jul 9, 2016, 10:44 PM IST

मॅकडॉनल्डच्या फूडबाबत धक्कादायक खुलासा

फास्ट फूडसाठी प्रसिद्ध कंपनी मॅकडॉनल्डच्या पदार्थांबाबत धक्कादायक खुलासा

Jun 27, 2016, 05:56 PM IST

पाहा व्हिडिओ - असे १० जबरदस्त प्रकार जे केल्यास तुम्ही व्हा श्रीमंत

 जगात श्रीमंत लोकांची मोठी लिस्ट आहे. ज्यांचे संपत्ती म्हणून काही नव्हतं पण त्यांनी जीवनात काही करण्याचं ठरवलं. 

Apr 11, 2016, 09:04 PM IST

पैज हरल्यानंतर तरुणीला टॉपलेस होऊन घ्यावी लागली पिझ्झाची डिलिव्हरी

तरुणांमध्ये अनेक वेळा पैजा लागतात. मात्र, ही पैज थोडी विचित्र होती. एका मुलीला पैस हरल्यानंतर टॉपलेस होऊन पिझ्झाची डिलिव्हरी घ्यावी लागली. घरी खाण्यासाठी मागविलेला पिझ्झा मुलीने चक्क टॉपलेस होऊन घेतला आणि आपला वादा पूर्ण केला. याबाबत वृत्त ब्रो-बायबिल वेबसाईटने दिलेय.

Nov 12, 2015, 04:19 PM IST

पिझ्झामुळं वाचले महिला आणि तिच्या मुलांचे प्राण

आपणही हैराण व्हाल पिझ्झामुळं कुणाचा जीव कसा काय वाचू शकतो. पण हे सत्य आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा इथं महिलेनं पिझ्झा ऑनलाइन ऑर्डर करून आपला आणि आपल्या तीन मुलांचा जीव वाचवला.

May 7, 2015, 06:10 PM IST

आता, पिझ्झा घेऊन `ड्रोन` येणार तुमच्या दारात!

ट्रॅफिक... ही तर मुंबईकरांसाठी नेहमीचीच गोष्ट... आजकाल या गोष्टीचंही त्यांना काही वाटेनासं झालंय... पण, याच मुंबईत ट्राफिक हे कारण बाजुला सारत ग्राहकांना त्वरीत सेवा देण्यासाठी एका पिझ्झा आऊटलेटनं एक भारी शक्कल शोधून काढलीय.

May 22, 2014, 11:14 AM IST