परदेशी यांची अखेर बदली, अजित पवारांचे अभय खोटे
पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची अखेर आज बदली करण्यात आली. पिंपरी-चिंचवडचे बुलडोझर मॅन अशी त्यांची ओळख होती. बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई केल्याने त्यांची राष्ट्रवादीने उचल बांगली केली आहे. त्यांची महानिरिक्षक मुद्रांक शुल्क म्हणून बदली करण्यात आली आहे.
Feb 7, 2014, 07:48 PM ISTबेकायदेशी बांधकामं पाडणं आयुक्तांना पडलं भारी!
पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची गाडी अडवून त्यांना शिवीगाळ करण्यात आलीय. बेकायदा बांधकामाविरोधात नागरिकांनी आयुक्तांवर रोष व्यक्त केलाय
Jun 6, 2013, 05:17 PM IST