pimple solution: एका रात्रीत मुरुमं होतील कायमची गायब...हा रामबाण उपाय करेल मदत
केळे खाणे शरीरासाठी जितके फायदेशीर तितकेच केळ्याचे साल. मुरुमे झाल्यास केळ्याची साल चेहऱ्यावरुन फिरवा. 30 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर चेहऱा धुवून टाका.
Dec 18, 2022, 09:23 AM ISTpimple remedy: पिंपल्स एका रात्रीत होतील गायब...नितळ त्वचेसाठी हे उपाय करून पाहाच...
अंड्यातील सफेद भागामुळे चेहऱ्यावर डाग कमी होण्यास मदत होते. यासाठी तीन अंड्याचा सफेद भाग एकत्रित करा. त्यानंतर ही पेस्ट मुरुमांवर लावा.
Dec 4, 2022, 02:39 PM ISTpimples: या गोष्टींमुळे येतात चेहऱ्यावर पिंपल्स...अजिबात खाऊ नका...
स्किम मिल्क पिणार्यांमध्ये इतरांच्या तुलनेत पिंपल्सचा त्रास अधिक असतो. दूधातील हार्मोन्स आणि बायोअॅक्टिव्ह मॉल्युकल्स त्वचेशी निगडीत समस्या वाढवतात.
Dec 4, 2022, 02:15 PM ISTपिंपल फ्री स्कीनसाठी अशा पद्धतीनं वापरा लाल चंदन
तुम्ही मुरुमं दूर करण्यासाठी रामबाण उपचार शोधताय..ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Jul 25, 2022, 08:13 PM ISTपुणे | विराजच्या हत्येनंतर सोशल माध्यमांवर हीन संदेश
Pimpri Chinchwad Pimple Saudgar Murder Case Family Respond Not To Creat Community Issue
Jun 15, 2020, 10:05 PM ISTआहारात 'या' पदार्थांचा समावेश कराल तर वाढेल पिंपल्सचा त्रास !
चेहर्यावर पिंपल्स किंवा अॅक्ने वाढण्यामागे अनेक कारणं आहेत.
Jul 12, 2018, 05:15 PM ISTया '3' घरगुती उपायांंनी रातोरात हटवा पिंपलचा त्रास
कधी हार्मोन्सच्या असंतुलित प्रमाणामुळे तर कधी त्वचेची योग्य काळजी न घेतल्याने चेहर्यावर पिंपल्स येतात.
Apr 15, 2018, 01:12 PM ISTदूध किंंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने अॅक्नेचा त्रास वाढतो का ?
तुम्हांला अॅक्नेचा त्रास वारंवार होत असल्यास त्यामागील नेमके कारण तुम्ही वेळीच शोधणे गरजेचे आहे.
Mar 30, 2018, 10:52 PM ISTपिंपलचा त्रास दूर करण्यासाठी असा करा 'डाळिंबा'चा वापर !
आजकाल तरुणींना अॅक्नेची समस्या वारंवार सतावते.
Feb 22, 2018, 10:34 PM ISTदालचिनी आणि लिंबाच्या पेस्टने दूर करा पिंपल्सचा त्रास
अॅक्ने किंवा मुरुमांचा त्रास हा चेहर्याचे सौंदर्य कमी करतो.
Jan 21, 2018, 04:03 PM ISTदिवसभरात नकळत घडणार्या या '६' चूका वाढवतात अॅक्नेचा त्रास
चेहरा नियमित स्वच्छ केला,आहाराचं पथ्यपाणी सांभाळलं तरीही अनेकांच्या चेहर्यावर अॅक्नेचा त्रास सातत्याने वाढतो. अशाप्रकारे अॅक्नेचा त्रास वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी नकळत तुम्ही या '६' चूका करत असाल तर वेळीच काळजी घ्या.
Dec 3, 2017, 08:46 PM ISTटुथपेस्ट लावून पिंपल्स खरंच कमी होतात का ?
ज्या खास दिवशी तुम्हांला नटून थटून बाहेर पडायचं असतं नेमका तेव्हाच चेहर्यावर पिंपल वाढायला सुरवात होते. आणि मग त्याला लपवण्यासाठी काही घरगुती उपाय केले जातात.
Aug 11, 2017, 04:04 PM ISTएका रात्रीत नाहीशी करा मुरुमे
मुंबई : हल्ली मुरूमांची समस्या तरुणाईमध्ये अधिक आढळून येते. व्यस्त जीवनशैलीमुळे खाण्याच्या पिण्याच्या बदलत्या सवयी यामुळे चेहऱ्यावर मुरुमे येतात. यासाठी बाजारात अनेक केमिकल उत्पादने असतात मात्र त्यांचा परिणाम हा कायमस्वरुपी नसतो. मुरुमे घालवण्यासाठी तुम्ही खालील उपाय करु शकता.
Jun 30, 2016, 09:32 AM ISTचेहऱ्याची त्वचा मुलायम आणि कोमल होण्यासाठी टॉमेटो स्क्रब फायदेशीर
सध्या बाहेक कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. अंगातून घामाच्या धारा लागत आहेत. घामामुळे त्वचेसंबंधी आजारही होतात. तसेच चेहरा काळवंटतो. आपला चेहरा चांगला फ्रेश आणि चकाकी येण्यासाठी टॉमेटोचा उपयोग चांगला होतो.
May 6, 2016, 02:05 PM IST