petrol rate today

पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे', पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

निवडणुकीच्या पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, अद्याप यामध्ये कोणतेही बदल झालेले नाही. अजूनही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहेत. 

Feb 2, 2024, 10:16 AM IST

Petrol Diesel Price Today: कच्चा तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या कुठे महाग कुठे स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल

Petrol Diesel Price Today in Marathi: देशातील सरकारी तेल कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. हा दर कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ठरवला जातो.  जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर.... 

Jan 10, 2024, 09:00 AM IST

पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी तपासून घ्या

Petrol Diesel Rate: आज मुंबईत 111 रुपये 35 पैसे प्रति लीटर दराने पेट्रोल मिळत आहे. तर 97 रुपये 28 पैसे इतकी डिझेलची किंमत आहे. मुंबईसोबतच देशातील विविध प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊया.

Aug 13, 2023, 07:55 AM IST

Petrol Price Today: कच्च्या तेलात उसळी, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागलं? झटपट चेक करा आजचे दर

Petrol Diesel Price : गेल्या दोन दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात तेजी दिसून येत आहे. दरम्यान, देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. 2010 मध्ये पेट्रोलचे दर आणि 2014 मध्ये डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर किरकोळ तेलाच्या किंमती निश्चित करणे पूर्णपणे तेल कंपन्यांवर अवलंबून आहे.

 

May 26, 2023, 08:40 AM IST

Petrol Rate Today : सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात विकलं जातंय, काय आहेत आजचे दर?

Petrol Diesel Price Today : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे नागरिक हैराण आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज 80, 85, 75 पैशांनी वाढ होत आहे. 

May 25, 2023, 08:32 AM IST

Petrol Price Today : महाराष्ट्रात आता तरी स्वस्त होणार का पेट्रोल-डिझेल? पाहा आजचे दर

Petrol-Diesel Price Today: गेल्या वर्षभरापासून पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर अद्याप पेट्रोलचे दर उतरले नाहीत. महाराष्ट्रात आता तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त होतील अशा आशेवर सर्वसामान्य दिसत आहे. 

May 23, 2023, 08:40 AM IST

Petrol Rate today : महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग, तुमच्या शहरांतील दर काय?

Petrol Diesel Price today 19 May 2023  : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरुच आहे. अशा परिस्थितीत आज महाराष्ट्रासह देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...  

May 19, 2023, 08:33 AM IST

Petrol Rate Today : वाहनधारकांना दिलासा! पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा तुमच्या शहरातील किमतीत

Petrol Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. केंद्र सरकारने मे महिन्यात उत्पादन शुल्क कमी केले होते. मात्र आता लवकरच पेट्रोल आणि डिझेलमधील फरक आपल्याला पाहायला मिळू शकते. 

May 17, 2023, 08:39 AM IST

Petrol-Diesel च्या दरांत सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या आज एक लिटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Petrol-Diesel Price : देशातील सर्व राज्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या इंधनाचे दर थोड्या अधिक प्रमाणात अशाच प्रकारे वाढत असतात. ज्याचा थेट बोजा सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडतो. त्यामुळे महागाई वाढते आणि सर्वसामान्यांचा त्रास ही वाढतो.

May 16, 2023, 08:38 AM IST

आठवड्याच्या पहिल्या दिवशी Petrol-Diesel च्या दरात बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी 6 वाजता तेल कंपन्यांकडून जारी केले जातात. त्यानुसार जाणून घ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणते बदल झाले...

May 15, 2023, 08:56 AM IST

Petrol Price : मोठी बातमी, सणासुदीत पेट्रोल-डीझेलचे दर कमी होण्याची शक्यता

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या विक्रीमुळे येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Today Price) कमी होऊ शकतात.

Sep 7, 2022, 07:53 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ, पाहा किती आहे आजचे दर

तेल कंपन्यांनी 6 जुलै 2017 पासून मेट्रो शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. नवी दिल्लीत पेट्रोलमध्ये 11 पैसे आणि डिझेलमध्ये 17 पैशांची वाढ नोंदवली गेली. 16 जूनपासून देशात सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलते आहे.

Jul 6, 2017, 09:41 AM IST