petrol prices

इंधन दरवाढीचा भडका! पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ

पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.

Apr 2, 2022, 09:32 AM IST

BREAKING : केंद्र सरकारची जनतेला दिवाळी भेट! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत

Nov 3, 2021, 08:19 PM IST

Petrol-Diesel Price : पुन्हा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ

Petrol-Diesel Price Today: डिझेल सलग चौथ्या दिवशी तर पेट्रोलच्या दरांमध्ये 22 दिवसांनंतर वाढ झाली आहे.  

Sep 28, 2021, 12:33 PM IST

या राज्याच्या सरकारने पेट्रोलच्या किंमतीत केली कपात; वाढत्या किंमतींना केंद्राला ठरवले जबाबदार

या राज्यात पेट्रोलवर 3 रुपये प्रति लीटर कर कपात करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींना केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका देखील केली आहे

Aug 14, 2021, 03:36 PM IST

भडका ! पेट्रोलनंतर आता डिझेलची शंभरीकडे वाटचाल, महागाईत होणार आणखी वाढ

Petrol Price Today 04 June 2021: पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत.  आता पेट्रोलच्या किमतीनंतर डिझेलही शंभरीकडे वाटचाल करताना दिसत आहे.  

Jun 4, 2021, 09:08 AM IST

Petrol Price Today: पेट्रोल-डीझेलची आज स्थिती काय, येथे पेट्रोलने केली शंभरी पार

Petrol Price Today: आज 18 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सर्वसामान्यांना 15 एप्रिलनंतरनमहागड्या पेट्रोल आणि डिझेलपासून थोडा दिलासा मिळाला. 

May 3, 2021, 08:55 AM IST

Petrol prices : पेट्रोल पुन्हा महागणार, लवकरच शंभरी पार करणार!

एकीकडे कोरोनाचा धोका आणि दुसरीकडे महागाईने डोके वर काढले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. 

Mar 9, 2021, 02:29 PM IST

मस्तच, आता स्वस्त नवीन पेट्रोल E20 ! जाणून घ्या त्याचे फायदे

Petrol Diesel Latest News: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीबाबत चिंता व्यक्त करताना आता एक चांगली बातमी आहे. 

Mar 9, 2021, 10:45 AM IST

पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची शक्यता

पेट्रोल, डिझेल (petrol, diesel) स्वस्त होण्याची शक्यता आहे. इंधनाचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरु आहेत.  

Jan 6, 2021, 05:54 PM IST

पेट्रोल पुन्हा महागलं; मुंबईत ८० पार

 मुंबईत पेट्रोलचा दर ८० रुपयांच्या वर 

Dec 9, 2019, 11:39 AM IST

परभणीत सगळ्यात महाग का आहे पेट्रोल? हे आहे खरं कारण

 परभणीत देशात कुठेही महाग नाही इतके पेट्रोल आणि डिझेल महाग आहे. पेट्रोलने नव्वदी पार केली.

Sep 12, 2018, 10:03 PM IST

...तर पेट्रोलचे दर होणार कमी - अहवाल

इंधनदर कमी करण्यासाठी आम्ही वेगवेगळया पर्यायांचा विचार करत आहोत, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ४ दिवसांपूर्वी सांगितले होते. पण, हे पर्याय सापडल्याचे कोणतेही चित्र सध्यातरी दिसत नाही.

May 29, 2018, 09:05 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद

तेलाचे उत्पादन वाढल्यास दिवसेंदिवस वाढणारे कच्च्या तेलाचे दर कमी होण्यास मदत होणार आहे

May 23, 2018, 11:39 AM IST