petrol diesel price update

Petrol Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोलचे दर जास्त का? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Today Petrol Diesel Price on 26 June 2023 :  भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सरकारी तेल कंपन्या जाहीर करतात. चार महानदरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर..

Jun 26, 2023, 08:28 AM IST

Petrol Rate Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर किती बदलले? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Petrol and Diesel Price : गेल्या वर्षी म्हणजे 22 मे 2022 या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. मात्र गेल्यावर्षभरापासून दर स्थिर आहेत. त्यामुळे  आज सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत दिसाला मिळाला आहे की नाही?

May 22, 2023, 08:46 AM IST

कच्चे तेल स्वस्त! मात्र भारतीयांसाठी Petrol-Diesel महागच, हे आहे त्यामागचे कारण

Petrol-Diesel Price : मागील आठवडाभरापासून कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र तरीही पेट्रोलियम कंपन्यांनी दर कपातीबाबत हात आखडता घेतला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

May 12, 2023, 08:18 AM IST

Petrol Diesel Price : आजचा पेट्रोल, डिझेलचा दर जाणून घ्या?

देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल कुठे?

Jul 19, 2021, 10:23 AM IST