महाराष्ट्रात पेट्रोलचे दर जास्त का?

पेट्रोलचे एकूण दर केंद्रीय उत्पादन शुल्क आणि व्हॅट जोडून ठरवले जातात. व्हॅट राज्याकडून तर उत्पादन शुल्क केंद्र सरकारकडून आकारले जाते. जागतिक आरोग्य संकटामुळे महाराष्ट्राची वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 3.30% वर पोहोचली आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करतात. जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरातील दर...

महाराष्ट्रात पेट्रोल 106.98 रुपये तर डिझेल 93.60 रुपयांनी विकले जाणार आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर

ठाणे पेट्रोलचा दर 106.45 रुपये तर डिझेल 94.41 रुपये प्रति लिटर

अहमदनगर पेट्रोल 106.13 तर डिझेल 92.65 रुपये प्रति लिटर

अमरावतीत पेट्रोल 106.57 तर डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद 107.40 पेट्रोल आणि डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर

कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.60 आणि डिझेल 93.12 रुपये प्रति लिटर

नागपूरमध्ये पेट्रोल 106.63 तर डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर

नागपूरमध्ये पेट्रोल 106.63 तर डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर

परभणी पेट्रोल 108.90 तर डिझेल 95.32 रुपये प्रति लिटर

पुण्यात पेट्रोलचा भाव 105.98 आणि डिझेल 92.50 रुपये प्रति लिटर

VIEW ALL

Read Next Story