petrol diesel price today in marathi

Petrol Diesel Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, पाहा आजचे दर

Petrol Diesel Price Today in Marathi: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (29 एप्रिल 2024) महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही जर गाडीची टाक फुल्ल करणार असाल तर आजचे नवे दर पाहून घ्या....

Apr 29, 2024, 11:02 AM IST

Petrol Diesel Price Today: कुठे स्वस्त, तर कुठे महाग; जाणून घ्या महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today in Marathi: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जैसे थे पाहायला मिळत आहे.मात्र महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोल स्वस्त मिळतयं तर काही ठिकाणी पेट्रोल महाग मिळतय आहे. आज तुमच्या शहरातील परिस्थिती काय आहे ते जाणून घ्या... 

Apr 25, 2024, 12:08 PM IST

Petrol Diesel Price Today: मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोलची किंमत किती? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today: राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर अपडेट करतात. आज 24 एप्रिल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत बदल झाला असून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहराती पेट्रोल डिझेलचे दर...

 

Apr 24, 2024, 10:40 AM IST

मुंबई, पुण्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price Today in Marathi: राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदल असतात. याचदरम्यान कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल आणि डिझेलची किंमत अवलंबून असते. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे.  आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल झाले ते पाहा... 

 

Apr 22, 2024, 09:49 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल! विकेंडला बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या नवे दर

Petrol Diesel Price Today in Mahararashtra: राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर अपडेट करतात. आज 20 एप्रिल रोजी पेट्रोल डिझेलच्या दरात किंचितशा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Apr 20, 2024, 11:23 AM IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price Today: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक आहे. अशातच पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त की महाग होतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर...

 

Apr 18, 2024, 11:31 AM IST

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? पाहा 1 लीटरसाठी किती पैसे मोजावे लागतील?

Petrol-Diese Price: राष्ट्रीय कंपन्या रोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करत असून आज (17 एप्रिल 2024) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र आज कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी घसरण झाली आहे.

 

Apr 17, 2024, 12:17 PM IST

Petrol-Diesel Price: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानात पेट्रोल भारतापेक्षा ही स्वस्त, एक लीटर पेट्रोल..., पाहा आजचे दर

Petrol-Diesel Price Today: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानात पेट्रोल भारतापेक्षा कितीतरीपटीने स्वस्त मिळत आहे. मग भारतात पेट्रोलचे दर कमी होणार असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. 

Apr 16, 2024, 12:04 PM IST

कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, पाहा पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल डिझेलच्या किमती अपडेट होत असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. तरीही देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Apr 15, 2024, 09:14 AM IST

पेट्रोल-डिझेलसंदर्भात मोठी बातमी! एक लीटरसाठी मुंबई-पुण्यात किती पैसे मोजावे लागतील?

Petrol Diesel Price in Mahararashtra : तुम्ही जर गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. एक लीटर पेट्रोल आणि डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील ते जाणून घ्या...

Apr 14, 2024, 10:47 AM IST

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर

  राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती अपेडट केल्या असून नवीन अपडेटनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये थोडासा बदल झालेला आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचे दर...

Apr 11, 2024, 10:30 AM IST

1 लीटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागतील? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

देशात कच्च्या तेलाच्या भावात बदल होताना दिसत आहे. याचाच परिणाम देशातील पेट्रोल डिझेलवर होत असून रोज पेट्रोल डिझेलचे नवनवीन भाव अपडेट होत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. परंतु याचा परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर झालेला नाहीये.

Apr 10, 2024, 09:43 AM IST

Petrol-Diesel Price : गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर

Petrol Diesel Price Today in Marathi : तुम्ही जर आज गुढीपाडवा सणानिमित्त घराबाहेर पडणार असाल तर त्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे नवे दर जाणून घ्या...

 

Apr 9, 2024, 11:00 AM IST

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price Today in Marathi : गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. कच्च्या तेलाचा दर पूर्वी 80 रुपये प्रति बॅरल होता, मात्र त्यात वाढ झाली आहे. कच्च्या तेलाची आज $90 वर विक्री होत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर...

Apr 8, 2024, 11:34 AM IST

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल 'इतक्या' पैशांनी महागले, जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today : गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर...

Apr 4, 2024, 11:46 AM IST