महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे.

मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 104.21 रुपये तर डिझेलचा दर 92.15 रुपये प्रतिलिटर आहे.

पुण्यात पेट्रोलचा दर 104.08 रुपये तर डिझेलचा दर 90.61 रुपये आहे.

आज नाशिकमध्ये पेट्रोल 91.19 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर 91.19 रुपये प्रतिलिटर आहे.

नागपुरात पेट्रोलचा दर 103.96 रुपये तर डिझेलचा दर 90.52 रुपये प्रतिलिटर आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 105.52 रुपये दराने विकले जाते. डिझेल 91.62 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे.

VIEW ALL

Read Next Story