महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? पाहा 1 लीटरसाठी किती पैसे मोजावे लागतील?

Petrol-Diese Price: राष्ट्रीय कंपन्या रोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करत असून आज (17 एप्रिल 2024) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र आज कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी घसरण झाली आहे.  

Apr 17, 2024, 12:17 PM IST
1/7

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल89.56 डॉलरवर आहे. सध्या, डब्ल्यूटीआय कच्चे तेल प्रति बॅरल $ 84.87 वर व्यापार करत आहे. त्याचा परिणाम देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पाहा आजचे दर 

2/7

मुंबईत पेट्रोल 104.21 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 डॉलर प्रति लिटर  

3/7

पुण्यात पेट्रोल 103.69 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.23 रुपये प्रति लिटर

4/7

ठाण्यात पेट्रोल 103.69 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.20 रुपये प्रति लिटर

5/7

नाशिकमध्ये पेट्रोल 104.43 डॉलर प्रति लिटर आणि डिझेल 91.95 डॉलर प्रति लिटर

6/7

नागपूरमध्ये पेट्रोल 103.96 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.52 रुपये प्रति लिटर

7/7

छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल 104.93 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर