peshawar

पेशावर स्कूल हल्लाः दाऊद सोडून ठार झाले ९ वीतील सर्व मुले

 पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी स्कूलमध्ये झालेल्या रक्तरंजीत तांडवात ९ वी इयत्तेतील एक वर्गातील सर्व मुले ठार झालीत, पण दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात एक मुलगा वाचला. सकाळी उठायला उशीर झाल्यामुळे तो शाळेत जाऊ शकला नाही आणि घरीच राहिल्यामुळे या हल्ल्यातून तो बचावला. 

Dec 17, 2014, 09:07 PM IST

पेशावरनंतर आता काबूल बॅंकेवर दहशतवादी हल्ला, १० ठार

अफगाणिस्तानामध्ये दहशतवादी हल्ला झालाय. हेलमंड भागातील न्यू काबूल बँकेवर फिदायीन दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात 10 जण ठार झाल्याचं प्राथमिक  वृत्त आहे.

Dec 17, 2014, 02:16 PM IST

हे तर क्रूरतेचं विवेकहीन कृत्य - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री पाकिस्तानचे समकक्ष नवाज शरीफ यांच्याशी संपर्क साधला. पाकिस्तानात पेशावरच्या एका सैनिकी शाळेत झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याबद्दल मोदींनी संवेदना व्यक्त केलीय. 

 

Dec 17, 2014, 11:23 AM IST

पेशावरचा दहशतवाद्यांचा हल्ला भ्याड आणि निंदनीय - मलाला

नोबेल शांति पुरस्कार विजेता पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ती मलाला यूसुफजई हिनं पेशावरमधल्या हल्ल्याची निंदा केलीय. 

Dec 17, 2014, 09:24 AM IST

दहशतवाद्यांचा चिमुरड्यांवर क्रूर हल्ला!

दहशतवाद्यांचा चिमुरड्यांवर क्रूर हल्ला! 

Dec 17, 2014, 07:44 AM IST

चिमुरड्यांवर हल्ला करणाऱ्या तहरीक-ए-तालिबान संघटनेची पार्श्वभूमी

पाकिस्तानच्या पेशावर भागातील आर्मी स्कूलवर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला करून १६० जणांचा बळी घेतलाय. यात सव्वाशेहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सात तासांच्या ऑपरेशननंतर पाकिस्तानी लष्करानं ५००हून अधिक विद्यार्थ्यांना ओलीस ठेवणा-या सहा तालिब्यानांना कंठस्नान घातलंय. या हल्ल्याचा जगभरातून तीव्र शब्दात निषेध करण्यात येतोय. 

Dec 16, 2014, 09:37 PM IST