personality

नाना पाटेकर यांच्या मुलाची पर्सनॅलिटी अनेक सुपरस्टार्सना टाकतेय मागे...

नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर सध्या चर्चेत आला आहे. त्याची साधी, पण युनिक पर्सनॅलिटी पाहून चाहत्यांना तो प्रेक्षकांमध्ये भूरळ घालत आहे. काही चाहते म्हणतात की, मल्हारची पर्सनॅलिटी आणि अभिनय कौशल्य भविष्यात अनेक सुपरस्टार्सना मागे टाकेल. 

 

Dec 17, 2024, 03:43 PM IST

दातामध्ये गॅप असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात 'हे' 5 गुण

दातामध्ये गॅप असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात 'हे' 5 गुण |  personality traits of people with gap in teeth 

Dec 10, 2024, 05:54 PM IST

तुम्ही देखील 'या' 6 रंगांचे कपडे परिधान करता का? उलगडेल तुमचं व्यक्तिमत्व

तुम्ही देखील 'या' 6 रंगांचे कपडे परिधान करता का? उलगडेल तुमचं व्यक्तिमत्व

Nov 6, 2024, 01:57 PM IST

'या' रक्त गटाचे लोकं असतात खूपच शांत आणि नाती टिकवतात

आपल्या सवयींवरून आपण व्यक्ती म्हणून कसे आहोत हे कळतं पण तुम्हाला माहितीये का की आपल्या रक्त गटावरून देखील कळतं की आपण व्यक्ती कसे आहोत. चला तर जाणून घेऊया की कोणत्या रक्त गटाचे लोक हे धाडसी, नातं जपणारे असतात. 

Oct 26, 2024, 07:18 PM IST

डाव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तींना हृदय आणि मेंदूच्या आजारांचा धोका जास्त, अभ्यसातून धक्कादायक खुलासा

जर्नल ऑफ पब्लिक हेल्थमधील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, उजव्या हाताने काम करणाऱ्या लोकांपेक्षा डावखुऱ्या लोकांना अनेक आजारांचा धोका असतो. डावखुरे लोक हे एकूण लोकसंख्येच्या फक्त 10 टक्के आहेत, हे संशोधन आश्चर्यकारक आहे.

Oct 16, 2024, 03:12 PM IST

'या' पाच सवयी तुमचा आत्मविश्वास कमी करतात

आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ली आहे. आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही जग जिंकू शकतात.

Aug 23, 2024, 05:44 PM IST

मे महिन्यातील जन्मलेलं मुलं असतं सगळ्यांपेक्षा वेगळं, पालकांना होतो गर्व

May Born Personality Facts: आपला जन्म ज्या महिन्यात होतो त्या महिन्यानुसार बाळाचा स्वभाव देखील बनत असतो. जर तुमच्या बाळाचा जन्म ' मे" महिन्यात झाला असेल तर त्याच्या स्वभावात असतात खास गोष्टी. मे महिन्यात जन्मलेली मुले कोणत्या प्रकारची आहेत, ते कसे वागतात आणि त्यांच्याकडे कोणते गुण आणि वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घ्या.

May 2, 2024, 04:52 PM IST

रंगावरून ओळखा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, कसं ते जाणून घ्या

रंग म्हणजे अंतर्मन असे म्हटले जाते. कारण रंगाचा थेट संबंध हा व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून असतो. प्रत्येक रंग त्या त्या व्यक्तीबद्दल सांगत असतो. म्हणूनच तर तुम्ही कसे आणि कोणत्या रंगाचे कपडे घालता कोणता पेहराव करता यावरून तुमचे व्यक्तीमत्व ओळखले जाते.

Mar 10, 2024, 01:04 PM IST

Mole Astrology : ओठांवर तीळ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो?

Mole on lips : ज्या लोकांच्या वरच्या ओठाच्या तीळ हा उजव्या बाजूस असतो त्या व्यक्ती आपल्या लाईफ पार्टनरबाबत खूप भाग्यवान ठरतात, असं म्हणतात.

Feb 7, 2024, 08:18 PM IST

Personality Test : जीभ सांभाळून वापर! तुमचा जिभेच्या आकार सांगेल तुमच्या मनात आणि डोक्यात काय सुरु आहे

Personality Test : प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यासोबत त्याच्या शरीराच्या अवयवांचा आकारही त्याच्या व्यक्तिमत्वाचे रहस्य उघड करतात. 

Nov 21, 2023, 04:20 PM IST

कोणी ठरवलं गुलाबी रंग मुलींचा आणि निळा मुलांचा?

Color Code For Girls and Boys : पण, मुलांनी किंवा मुलींनी अमुक एका रंगालाच प्राधान्य द्यावं हे तुम्हाला पटतं का? 

 

Aug 25, 2023, 04:48 PM IST

या राशींच्या मुलींचे असतात खूपच नखरे; बिचाऱ्या मुलांना होतो त्रास

'या' राशींच्या मुलींचे असतात खूपच नखरे; बिचाऱ्या मुलांना होतो त्रास

Jul 4, 2023, 09:52 PM IST

'या' रक्तगटाच्या व्यक्ती असतात स्वार्थी? पहा तुमचा रक्तगट काय सांगतो..

Personalitity by Bloodgroup: रक्तदान (Blood donation) हे खूप महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या आजारांशी संघर्ष करण्यांना वेळोवेळी रक्ताची (Blood)आवश्यकता भासत असते. अशावेळी आवश्यक असलेल्या रक्तगटाचे (Blood group) रक्त मिळाल्यास एखाद्याचे जीव वाचवता येतो. ज्यामध्ये A, B, AB आणि O हे रक्तगट आहेत. यापैकी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह रक्तगटांची विभागणी केली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वेगवेगळ्या रक्तगटानुसार लोकांचा स्वभावही बदलतो. 

Jun 14, 2023, 01:09 PM IST

Optical Illusion : फोटोमध्ये तुम्ही काय पाहिलं? तुमचं उत्तर सांगणार तुमचा स्वभाव!

Optical Illusion Personality Test: ऑप्टिकल इल्युजन पर्सनॅलिटी टेस्टमध्ये तुमच्या लक्षात आलेली पहिली गोष्ट कोणती होती? तुमच्या पर्सनॅलिटी टेस्ट विश्लेषण अवलंबून आहे तुमच्या पहिल्या नजरेवर...

May 21, 2023, 08:12 PM IST

Personality by Hair: तुमची केसं ठरवतात तुमची पर्सनालिटी, जाणून घ्या कसा ओळखाल महिलांचा स्वभाव?

Know Personality According to hair: नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, तुमच्या केसांच्या लांबीवरून (Hair Length) तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित एक मोठा खुलासाही समोर आला आहे.

Feb 9, 2023, 06:47 PM IST