Layoff : Twitter मधून सफाई कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, आता 'हे' करणार साफसफाई
Job News : आता बातमी ट्विटरमधून... एलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्र हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली.
Dec 11, 2022, 10:42 AM ISTLayoff : मंदीचा फटका, नोकरीचा चटका! 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
Job News : फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरनंतर आता अजून एका कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड (Global Recession in 2022) पडणार आहे.
Dec 6, 2022, 12:00 PM ISTकोल्ड ड्रिंकच्या बाटलीत किडा; कंपनीला ५ लाखांचा दंड
पेप्सिको इंडिया कंपनीला ५ लाखांचा दंड ठोठावला आहे.
Dec 26, 2019, 04:11 PM IST'वर्ल्ड बँके'च्या अध्यक्षपदी विराजमान होणार भारतीय वंशाच्या इंद्रा नुयी?
वर्ल्ड बँकेचे सध्याचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी या महिन्याच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात पदावरून पायउतार होणार
Jan 16, 2019, 12:46 PM ISTही आहे 'आयसीसी'ची पहिली महिला स्वतंत्र संचालक!
'पेप्सिको'च्या अध्यक्ष आणि सीईओ इंद्रा नूयी यांची 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'ची पहिली महिला स्वतंत्र महिला संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
Feb 9, 2018, 03:49 PM ISTपेप्सीचा धोनीबरोबरचा करार 11 वर्षानंतर संपुष्टात
भारताचा वनडे आणि टी-20 टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा पेप्सिको कंपनीसोबत असलेला करार 11 वर्षानंतर संपुष्टात आला आहे.
Aug 29, 2016, 10:12 PM ISTपेप्सीचा नवा अँड्रॉइड फोन, १३ मेगापिक्सल कॅमेरा फक्त ११० डॉलरमध्ये
पेप्सिको इंक (PepsiCo Inc) या कंपनीने ऑक्टोबरमध्ये घोषणा केली होती की चीनमध्ये आपला अँड्रॉइड फोन लॉन्च करणार आहे. सुमारे एका महिन्यानंतर चीनमध्ये पेप्सीने फोन पी१एस (Pepsi Phone P1s) नावाने लॉन्च केला आहे.
Nov 20, 2015, 10:57 PM ISTइंद्रा नुयींनी व्यक्त केली खंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 01:13 PM ISTइंद्रा नूयींचा पगार@1.70 कोटी अमेरिकी डॉलर
भारतीय वंशाच्या महिला सर्वाधिक पगार घेणाऱ्या ठरल्या आहेत. पेप्सिको कंपनीच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांच्या पगाराचा आकडा पाहिला तर तोंडात बोटे जातील. त्यांचा पगार आहे, १ कोटी ७०लाख १० हजार अमेरिकी डॉलर.
Mar 24, 2012, 04:07 PM IST