विजयानंतर लोकांशी संवाद साधतांना अरविंद केजरीवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 12:53 PM ISTआमदार तुपाशी, जनता उपाशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 09:25 PM ISTज्याचं ब्रेकअप झालंय त्यांच्यासाठी हा व्हिडीओ
या व्हिडीओकडे एक जाहिरात म्हणून पाहण्यापेक्षा ज्याचं ब्रेकअप झालं आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडीओ आहे, दिल कोई तोडेगा नही, तो कोई जोडेगा कैसे, हे यातील वाक्य अनेकांना आवडलंय, पाहा ब्रेकअप झालेल्या लोकांसाठीचा हा व्हिडीओ
Jan 21, 2015, 08:29 PM ISTधुळ्यात अल्पवयीन बलात्कार प्रकरणी २ अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 08:24 PM ISTइसीसचं महाराष्ट्र कनेकश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 06:38 PM ISTडॉक्टर चुकीमुळे गेली 60 लोकांची दृष्टी , मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
अमृतसरमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ६० लोकांवर गुरुवारी गुरुदासपूरच्या घुमान गावात आयोजित शिबिरात डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, याचा फटका या लोकांना बसला. त्यांची दृष्टीच गेली.
Dec 6, 2014, 01:52 PM ISTएसआरए प्रकरणी ३ जणांविरोधात तक्रार दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 09:22 PM ISTगॅस्ट्रोमुळे आणखी दोघांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2014, 08:07 PM ISTबिनधास्त पाडून टाका अशा भिंती
जर्मनीच्या भिंतीविषयी आज गुगलने डुडल तयार केलं आहे. जर्मनीचे दोन भाग पाडणारी बर्लिन येथील भिंत १९९० च्या करारानुसार टप्प्याटप्प्याने पाडून टाकण्यात आली. या ऐतिहासिक घटनेला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत, या निमित्ताने गुगलने विशेष डूडल तयार केले आहे.
Nov 9, 2014, 04:01 PM ISTराष्ट्रवादीचा जनतेसाठी नाही, स्व बचावासाठी पाठिंबा - राणे
राष्ट्रवादीने जनतेच्या हितासाठी भाजप सरकारला पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी स्वत:च्या बचावासाठी पाठिंबा दिला आहे, अशी थेट टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली.
Nov 5, 2014, 08:41 AM ISTमुंबई, ठाणे पुणेकर होते उदासिन..
मुंबईकर, पुणेकर आणि ठाणेकर मतदारांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीकडे सपशेल पाठ फिरवली होती. गेल्यावेळी महाराष्ट्रात जिथं सर्वात कमी मतदान झालं, ते पाच मतदारसंघ मुंबई, पुणे आणि ठाण्यातले होते.
Oct 15, 2014, 11:09 AM ISTचेतन भगतच्या 'हाफ गर्लफ्रेन्ड'वर जोरदार हल्लाबोल
चेतन भगत यांची नवी कादंबरी 'हाफ गर्लफ्रेन्ड' प्रकाशित झाल्यानंतर, काही दिवसांतच सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीकाकारांनी हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.
Oct 10, 2014, 11:57 PM ISTमूठभर लोकांसाठी अच्छे दिन - शरद पवार
मूठभर लोकांसाठी अच्छे दिन आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युती तर काँग्रेस - राष्ट्रवादी यांची आघाडी तुटली. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. उमेदवारांचे पिक आलेय. तुमच्यासाठी चांगले दिवस आहेत. तुम्ही चांगले पिक (उमेदवार) आहे ते ठेवायचे आणि बाकीचे (पसंत नसतील ते उमेदवार) तन उपटून टाका, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारांना दिला. जालन्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
Sep 26, 2014, 03:23 PM ISTकश्मीरमधील कुकर बाजार परिसरात अडकले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 07:08 PM IST