ज्याच्या दर्शनासाठी आतुर होतो...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 06:49 PM ISTएक कोटी लोकांनी पाहिला या सिनेमाचा प्रोमो
या सिनेमाचा प्रोमो, युट्यूबवर जवळजवळ एक कोटी लोकांनी पाहिला आहे.
Jun 24, 2014, 01:08 PM ISTव्हिडिओ : भर रस्त्यावर `तो` तडफडून मरताना...
नवी दिल्लीत निर्भया प्रकरणानंतर जनता जागृत झाली असेल... रस्त्यावर कुणी मदतीची याचना केली तर त्यांना मदतीसाठी बघ्यांनी केवळ पाहत न राहता मदतीची भूमिका घेण्याचा निश्चय केला असेल... असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचं ठरता...
Jun 14, 2014, 10:20 PM ISTरहिवाशांचं समर्थन: पण कॅम्पा कोलामध्ये लतादीदींचे 2 फ्लॅट!
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करून कॅम्पा कोला रहिवाशांची बाजू उचलून धरल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आतापर्यंत एखाद्या सामाजिक विषयावर क्वचित प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या लतादीदींना कॅम्पा कोलावासियांबद्दल एवढी सहानुभूती का, असा प्रश्न पडला होता. मात्र लतादीदींच्या या ट्विटमागचं खरं वास्तव आता समोर आलंय.
Jun 10, 2014, 03:33 PM ISTलता मंगेशकरांचं कॅम्पाकोला रहिवाशांच्या बाजूने ट्वीट
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कॅम्पाकोला रहिवाशांच्या बाजूनं ट्वीट केलंय.
Jun 9, 2014, 08:03 PM IST‘केबीसी’च्या ऑनलाईन खेळाला भरभरून प्रतिसाद
मुंबईतीलेच नाही तर संपूर्ण देशभरातील अनेक लोकांचं स्वप्न असतं की, एकदा तरी अमिताभ बच्चन बरोबर गप्पा माराव्यात. बहुतेक लोकांचं हे स्वप्न केबीसीच्या माध्यमातून पूर्ण होतं. त्यामुळं लोकांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याशी बोलण्याची संधी मिळते.
Dec 3, 2013, 06:19 PM ISTपूरग्रस्तांची मंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक!
पूरग्रस्त भागांचा दौरा करायला गेलेल्या पालकमंत्री संजय देवतळे यांच्या ताफ्यावर संतप्त नागरिकांनी दगडफेक करण्यात आली. चंद्रपूरच्या सिस्टर कॉलनी परिसरात ही घटना घडलीय.
Aug 4, 2013, 01:15 PM ISTसावधान, तंबाखू, धूम्रपानामुळे ६० लाख लोकांचा मृत्यू
लोकांमध्ये कितीही जनजागृती होत असली तरीही जगभरात धूम्रपानामुळे मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे.
Jul 11, 2013, 12:51 PM ISTसुवर्णसंधी : सरकारी बँकेत ५० हजार जागा!
आता सरकारी बँका मिळवून देणार आहे ५०००० हजार बेरोजगारांना नोकरी. चालू वर्ष २०१३-१४ च्या दरम्यान संपूर्ण देशात साधारण ८ हजार शाखा खोलण्यात येणार आहेत. त्यामुळे साधारण ५०००० लोगांना या संधीचा फायदा उचलता येणार आहे.
Jul 4, 2013, 12:47 PM IST