penn urban bank scam

शिशिर धारकर पुन्‍हा राजकारणात सक्रीय, सत्‍ताधारी भाजप विरोधात फुंकले रणशिंग

पेण अर्बंन बँक घोटाळ्यांमुळे गेली दहा वर्ष राजकारणापासून अलिप्त राहीलेले शिशिर धारकर (Shishir Dharkar is active in politics again) पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होत आहेत. पेण नगर पालिका निवडणुकीत पुन्हा एकदा ते राजकीय भूमिकेत पहायला मिळणार आहेत. 

Feb 8, 2022, 07:47 AM IST