pdp

अमरनाथ भाविकांवर हल्ला : सत्ताधारी पीडीपी आमदाराचा ड्रायव्हर अटकेत

अमरनाथ यात्रेला गेलेल्या भाविकांच्या बसवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी सत्ताधारी पीडीपी आमदाराचा ड्रायव्हर ताब्यात घेतला आहे. तौसिफ अहमद असे त्याचे नाव आहे.

Jul 15, 2017, 01:15 PM IST

मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती घेणार पंतप्रधान मोदींची भेट

जम्मू-कश्मीरमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. सत्तेत असलेले पीडीपी-भाजपा युतीमध्येही तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे.

Apr 24, 2017, 08:41 AM IST

बुऱ्हान वणीला मारायची काय गरज होती?-पीडीपी

जम्मू काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रेटिक पक्ष आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. आता याचं पक्षाच्या खासदाराने केंद्रातील भाजप सरकारला प्रश्न विचारला आहे, बुऱ्हान वणी याला ठार मारण्याची गरजच काय होती. बुऱ्हान वणी हा हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी होता.

Jul 21, 2016, 11:01 AM IST

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी मेहबूबा मुफ्ती

मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात हा सोहळा पार पडला. राज्यपाल एन.एन.व्होरा यांनी मेहबूबा मुफ्ती यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Apr 4, 2016, 12:39 PM IST

मेहबूबा मुफ्ती बनतील जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ?

जम्मू-काश्मीरमधली 2 महिन्यांची राजकीय कोंडी अखेर फुटलीये. पीडीपी आणि भाजपचे नेते उद्या राज्यापाल एन.एन. व्होरा यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील.

Mar 25, 2016, 10:53 PM IST

जम्मू-काश्मीर मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार मेहबुबा मुफ्ती यांची बिनविरोध निवड

पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा आणि जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून मेहबुबा मुफ्ती यांची बिनविरोध निवड करण्यात आलीय.

Mar 25, 2016, 08:13 AM IST

आलमच्या सुटकेविषयी केंद्र सरकारशी कोणतीही चर्चा नाही- पंतप्रधान

देशाची एकात्मता आणि अखंडतेबाबत आम्हाला कोणतीही तडजोड मान्य नाही,आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवायची गरज नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला. मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारनं केंद्र सरकारशी कोणतही चर्चा केलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Mar 9, 2015, 03:54 PM IST

मुफ्ती मोहम्मद सईद भारतीय आहेत का?- संघ

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद हे भारतीय आहेत की नाहीत, असा प्रश्न भाजपनं त्यांना विचारायला हवा, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या मुखपत्रातून मांडलंय.

Mar 8, 2015, 09:47 PM IST

'भाजपाच्या बेरजेच्या राजकारणामुळे भारत संकटात'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपवर तोफ डागली आहे,  भाजपाने मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी हातमिळवणी करुन जम्मू काश्मीरमध्ये सत्ता काबीज असली तरी हे बेरजेचे राजकारण भाजपासोबतच देशालाही संकटात नेईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

Mar 8, 2015, 09:30 AM IST