pcmc recruitment

PCMC Job: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती, लेखी परीक्षा नाही; 80 हजारपर्यंत मिळेल पगार

PCMC Job: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सिनीअर रेसिडेंशियल पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 80 हजार 250 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. तसेच उमेदवारांना पिंपरी-चिंचवड, पुणे येथे नोकरी मिळणार आहे.

Jul 22, 2023, 01:23 PM IST