pawar family

'मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी...'; 'पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही'वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाची भाजपाकडून वारंवार मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाशी तुलना केली जात असल्याच्या मुद्द्यावरही शरद पवारांनी आपलं मत व्यक्त केलं.

May 4, 2024, 11:58 AM IST

'कुटुंब संभाळता आलं नाही ते..' मोदींचा टोला; पवारांचा नातू म्हणाला, 'कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून..'

Modi Slams Sharad Pawar Rohit Pawar Reply: पंतप्रधान मोदींनी 'भटकती आत्मा' टीकेनंतर पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. एका मुलाखतीमध्ये मोदींनी शरद पवारांच्या कुटुंबाचा उल्लेख करत टोला लगावला.

May 3, 2024, 11:01 AM IST

..मग श्रीकांत शिंदेंचे योगदान काय असं जनतेनं विचारायचं का? अजित पवार गटाचा CM शिंदेंना सवाल

Ajit Pawar Group Questions CM: शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर टीका करतानाच बुधवारी आपण 1001% बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने महायुतीमध्ये नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

Mar 14, 2024, 09:52 AM IST

'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो की...'; पवार कुटुंबाबद्दल पदाधिकाऱ्यांशी बोलताना अजित पवारांचं रोखठोक विधान

Ajit Pawar Talks About Pawar Family: याच वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एका मोठ्या गटाने राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला.

Dec 23, 2023, 09:11 AM IST

Ajit Pawar : 'नाईलाजानं मला...', दिवाळीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय!

Ajit Pawar On Dengue : काहीही झालं तरी  पवार कुटूंब दिवाळीच्या मुहूर्तावर एकत्र येतं. मात्र, आता फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार आमने सामने कसे येणार? असा सवाल विचारला जात होता.

Nov 8, 2023, 07:34 PM IST

आताची मोठी बातमी! लवासा प्रकरणी पवार कुटुंबियांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

आताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे. लवासा प्रकरणी पवार कुटुंबियांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दणका दिला आहे. पवार कुटुंबियांना सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली असून 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Aug 8, 2022, 10:39 PM IST
Pawar Photo Disappeared From The Poster Of NCP State President Jayant Patil Son PT50S
Baramati Pawar Family Diwali Festival PT1M6S

बारामती | पवार कुटुंबीयांचा पाडवा

Baramati Pawar Family Diwali Festival

Nov 16, 2020, 08:50 PM IST