pavilion

INDW vs PAKW: भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये राडा; विकेट गेल्यावर पाकची खेळाडू संतापली आणि...!

दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या या हायव्हेल्टेज सामन्यात महिला खेळाडूंमध्ये राडा पहायला मिळाला. 

Feb 12, 2023, 07:55 PM IST

IND vs AUS: स्वतःच्याच खेळीवर नाखूश Rohit Sharma; पव्हेलियनमध्ये जाताना पाणावले डोळे

120 रन्सवर रोहित शर्माने आपली विकेट गमावली. विकेट गेल्यानंतर जेव्हा तो पव्हेलियनमध्ये जात होता त्यावेळी तो भावूक झाल्याचं दिसून आलं.

Feb 10, 2023, 07:02 PM IST

अखेर Virat Kohli तो! अंपायरने OUT दिलंच नव्हतं तरीही...; किंग कोहलीच्या कृत्याची सगळीकडे चर्चा

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना शनिवारी रायपूरमध्ये खेळवला गेला. यावेळी फलंदाजी करताना रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. 

Jan 22, 2023, 12:11 PM IST

जेव्हा रडत रडत Sachin Tendulkar ने गाठलं होतं पव्हेलियन; 35 वर्षानंतर केला खुलासा

सचिनने स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.

Aug 18, 2022, 10:12 AM IST

...अन् आऊट नसतानाही पवेलियनध्ये परतला पोलार्ड; फॅन्सनाही बसला धक्का

वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यादरम्यान एक विचित्र घटना पाहायला मिळाली.

Oct 30, 2021, 12:41 PM IST

...म्हणून घरच्या मैदानातल्या पॅव्हेलियनच्या उद्घाटनाला धोनीचा नकार

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी वनडे शुक्रवार ८ मार्चला रांचीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Mar 7, 2019, 02:15 PM IST

दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत

शमी आणि बुमराहने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेची ६बाद ९२ अशी अवस्था केली आहे. 

Jan 8, 2018, 03:10 PM IST

अग्नि वेताळाच्या मंडपाचं उद्घाटन

अग्नि वेताळाच्या मंडपाचं उद्घाटन 

Feb 25, 2017, 07:12 PM IST

... यापुढे कुणालाही रस्त्यांवर मंडप उभारता येणार नाहीत!

रस्ते हे रहदारीसाठी असतात, मंडप बांधण्यासाठी नाहीत असे स्पष्ट मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलंय. 

Mar 14, 2015, 01:13 PM IST

‘राजा’च्या मंडपाला महापालिकेची परवानगी

गेल्या वर्षीचे खड्डे न बुजविल्यामुळं आधी मागील वर्षीचा १९ लाखांचा दंड भरा, तेव्हाच मंडपासाठी परवानगी देऊ असा पवित्रा महापालिकेनं घेतला होता. मात्र दंडाची रक्कम प्रॉपर्टी टॅक्समधून वसूल केली जाईल, अशी भूमिका घेत आता मंडपासाठीची परवानगी महापालिकेनं दिलीय.

Aug 7, 2013, 09:47 AM IST