भारतातील 'हे' लोकप्रिय पदार्थ मूळचे भारतीय नाहीच? मग इथं कुठून आले हे पदार्थ...
घरी एखादा कार्यक्रम किंवा शुभप्रसंग असला की, स्वयंपाकघरात गुलाबजामचा बेत असतो. काही प्रसंगी मांसाहारावर ताव मारायचा झाल्यास बिर्याणीचा घाट घातला जातो.
Apr 26, 2023, 03:48 PM ISTKitchen Hacks: पावभाजी शिल्लक राहिली तर करायचं काय? फेकून देण्याऐवजी हे चविष्ट पदार्थ असे बनवा...
Snacks Recipe: बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरात बनविलेले अन्न् कधीही चांगले असते. ते त्रासदायक ठकर नाही. पण अनेक वेळा अन्न उरते. त्यामुळे या अन्नाचे काय करायचे, असा प्रश्न नेहमी पडतो. अन्न फेकणे वाईट वाटते. एक म्हणजे पैशाची उधळपट्टी, तर दुसरी वस्तूंची नासाडी. जर आपल्याकडे ट्रीक असेल तर आपण उरलेल्या अन्नापासून चांगला पदार्थ बनवू शकतो. आणि कोणताही पैसा खर्च न करता नवीन पदार्थ बनवू शकतो.
Oct 18, 2022, 12:47 PM IST