patriotism

Army Propose 3 Year Voluntary Tour Of Duty Cites Patriotism Unemployment PT5M33S

लष्कर ब्रेकिंग | भारतीय लष्करात 'टूर ऑफ ड्युटी'

Army Propose 3 Year Voluntary Tour Of Duty Cites Patriotism Unemployment

May 14, 2020, 10:25 PM IST

#IndependenceDay2019 : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने 'ही' गाणी विसरुन कसं चालेल?

देशाभिमानाची भावना दुपटीने वाढवणारी ती गाणी आहेत... 

 

Aug 15, 2019, 08:19 AM IST

देशासाठी काहीपण! 'या' शाळेतील विद्यार्थ्यांना सैनिकी गणवेश

सैन्यदलाचा गणवेश एकदातरी घालावा, अशी अनेकांचीच इच्छा असते

 

Mar 7, 2019, 08:24 AM IST

VIDEO : कंगनाचं 'विजयी भव' पाहून रोमांच उभे राहतील

आपल्या झाशीला वाचविण्यासाठी महिला योद्ध्यांना तयार करताना कंगना या गाण्यात दिसतेय

Jan 10, 2019, 04:25 PM IST

त्यांना देशभक्ती नव्याने शिकवावी लागेल, मोदींना उद्धव यांचा टोला

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भ्रष्टाचार हा परकीय भूमीवर जाऊन हशा, टाळ्या मिळवण्याचा विषय नाही. परदेशात जाऊन देशाविषयी बरं बोलायला हवं, असं उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलंय.

Jun 8, 2016, 05:18 PM IST

राष्ट्रगीत खाजगी शाळांनाही अनिवार्य- न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, खाजगी शाळांमध्येही सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत गाणे अनिवार्य आहे. 

Mar 6, 2016, 08:24 PM IST

'माझ्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा कुणालाही अधिकार नाही'

पाकिस्तानच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक भारताकडून व्हायला हवं, असं म्हणणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शाह यांच्यावर बरीच टीका झाली. यानंतर, एका वर्तमानपत्राशी बोलताना नसरुद्दीन शाह यांनी आपण मुस्लिम असल्याकारणानंच आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचं म्हटलंय. 

Oct 15, 2015, 12:36 PM IST

अजय-अतुल यांचे देशप्रेम

'निळकंठ मास्तर' या आगामी मराठी चित्रपटात अजय-अतुल संगीत देणार आहे. हा चित्रपट देशप्रेमावर आधारित असून, त्या प्रकारचं संगीत देण्याचे कार्य अजय-अतुल या जोडगोळीने आपल्या खांद्यावर घेतले आहे.

Jul 29, 2015, 12:56 PM IST

EXCLUSIVE- सावरकरांनी लिहिलेल्या उर्दू गझल आढळल्या

अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषेची बंधने झुगारुन उर्दू भाषेत देशभक्तीपर गजल लिहिल्या आहेत. १९२१ मध्ये लिहिलेल्या गजलांच्या हस्तलिखिताची प्रत इतक्या वर्षानंतर सापडली आहे.

Jul 27, 2013, 05:09 PM IST