patra chawl

शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणात दोषी- अतुल भातखळकर

ज्या प्रकरणात संजय राऊत जेलमध्ये आहेत त्याच प्रकरणात पवारांची चौकशी करण्याचं पत्र भाजप नेत्यानं फडणवीसांना पाठवलं आहे.

 

Sep 20, 2022, 07:14 PM IST
Investigation of Swapna Patkar by ED in patra chawl scam case PT1M19S

Video| पत्राचाळ प्रकरणी स्वप्ना पाटकर यांची ईडीकडून चौकशी

Investigation of Swapna Patkar by ED in patra chawl scam case
स्वप्ना पाटकर ईडीच्या कार्यालयात हजर झाल्यायत. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. स्वप्ना पाटकर यांना ईडीने समन्स पाठवलंय. आज चौकशीला हजर राहण्याचे स्वप्ना पाटकर यांना आदेश देण्यात आले होते. पत्राचाळ प्रकरणात राऊतांविरोधात ईडीला दिलेला जबाब बदलावा, यासाठीही धमकी देण्यात आल्याचा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला होता. स्वप्ना पाटकर या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जवळचे असलेले सुजीत पाटकर यांच्या पत्नी आहेत. स्वप्ना पाटकर पत्रा चाळ प्रकरणी साक्षीदार आहे, ज्यामुळे संजय राऊत इडीच्या अटकेत आहेत.

Aug 23, 2022, 05:00 PM IST

Sanjay Raut : आज फैसला! संजय राऊतांना जेल की बेल?

कोठडी आणखी वाढणार? 

Aug 8, 2022, 08:43 AM IST

Varsha Raut Ed Inquiry : वर्षा राऊत यांची अखेर तब्बल 10 तासांनंतर चौकशी पूर्ण

Patra chawl land scam case : वर्षा राऊत यांची तब्बल 10 तासांनंतर ईडी चौकशी (Varsha Raut Ed Inquiry) पूर्ण झाली आहे. 

Aug 6, 2022, 09:09 PM IST
What exactly is patra chawl scam PT56S

Video | काय आहेत पत्रा चाळ प्रकरण?

What exactly is patra chawl scam

Aug 1, 2022, 08:45 AM IST
Mumbai Police provides security to Swapna Patkar She is A witness in patra chawl scam PT1M42S

Video | स्वप्ना पाटकर यांना मुंबई पोलिसांकडून सुरक्षा

Mumbai Police provides security to Swapna Patkar She is A witness in patra chawl scam

Jul 31, 2022, 01:15 PM IST

10 तासानंतर संजय राऊत ईडी कार्यालयाबाहेर, बाहेर येताच म्हणाले...

संजय राऊत यांची दुपारी बारा वाजल्यापासून रात्री दहावाजेपर्यंत ईडीकडून चौकशी

Jul 1, 2022, 09:57 PM IST

Sanjay Raut Ed Inquiry : संजय राऊत यांची 8 तासांपासून ईडी चौकशी सुरुच

Sanjay Raut Ed Inquiry : संजय राऊत यांची दुपारी बारा वाजल्यापासून ईडी चौकशी सुरु आहे. 

Jul 1, 2022, 08:20 PM IST