password sharing

Netflix: मित्रांबरोबर Netflix Password शेअर करणं 'महागात' पडणार; कंपनीचा नवा नियम

Netflix Subscription Plan: आपल्यापैकी प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये एक अशी व्यक्ती असते ती ओटीटीसाठी इतर मित्रांच्या सबस्क्रिप्शनवर अवलंबून असते. मात्र आता असं करणं महागात पडणार असून पासवर्ड घेणाऱ्याला आणि देणाऱ्यालाही फटका बसणार आहे.

Jan 21, 2023, 10:35 AM IST

या कारणांमुळे आपल्या पार्टनरसोबत पासवर्ड शेअर करु नका!

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते ज्यासोबत आपण सगळ्या लहान-सहान गोष्टी शेअर करतो. 

Mar 28, 2018, 03:11 PM IST