passion

Video: रेशमी साडी अन् मोकळे केस; Kaavaalaa गाण्यावर तरूणीचा बेभान डान्स, अदाकारीवर नेटकरी फिदा

Kaavaalaa Dance by Girl: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कव्वाल्ला या गाण्याची. हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे या गाण्याची सर्वत्र क्रेझ आहे. सध्या या गाण्यावर नानाविध व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. आता एका तरूणीनं या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. 

Aug 18, 2023, 01:09 PM IST

नाद करा पण आजींचा कुठं? वयाच्या 68 व्या वर्षी घेतली Gym ची मेंबरशीप; Video पाहाच

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईचा व्हिडीओ नेटकऱ्यांना थक्क करतोय. हा व्हिडीओ त्या प्रत्येक तरुणांसाठी आहे, जे कष्टाला घाबरतात. आजीची कमाल पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. 

Aug 2, 2023, 12:59 PM IST

2 ऑक्टोबरपासून 'या' राशीसाठी 18 दिवस सुखाचे; नोकरी-करिअरमध्ये मोठा लाभ

2 ऑक्टोबर रोजी बुधच्या प्रवेशामुळे काही राशीच्या व्यक्ती भाग्यवान होतील हे मात्र नक्की.

Oct 1, 2021, 07:47 PM IST

या चार राशींचे लोक असतात म्युझिक वेडे... तर 'या' राशीच्या लोकांचे गायनात करिअर

. जेव्हा जेव्हा या राशीच्या लोकांना वेळ मिळेल तेव्हा ते गाण गायला किंवा गाणी ऐकण्यास सुरुवात करतात.

Aug 11, 2021, 01:45 PM IST

७४ वर्षांच्या व्यक्तीने शरिरावर बनविले ३६६ देशांचे झेंड्याचे टॅटू

 आपल्या जगात वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्ती आहेत. प्रसिद्धीसाठी कोणी कोणत्याही थराला जाऊ शकतं. राजधानी दिल्ली राहणारे हर प्रकाश ऋषी असे एक. ७४ वर्षीय व्यक्तीच्या नावावर २० गिनिज बूक रेकॉर्ड आहेत. 

May 27, 2016, 07:07 PM IST