parris attack

फ्रान्समध्ये १६० मशीदींना लागणार टाळे?

पॅरिसमध्ये इसिसने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्समधील १६० मशीदी पुढील काही महिन्यांसाठी बंद ठेवण्याची शक्यता आहे. फ्रान्समधील दोन मशीदींवर घालण्यात आलेल्या छाप्यामधून जेहादी दस्तावेज हस्तगत करण्यात आले. यामुळे या मशीदी बंद ठेवण्यात येणार आहेत. 

Dec 4, 2015, 12:21 PM IST

LIVE - पॅरिसमध्ये दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान गोळीबार

ला उडवून घेतले. यादरम्यान, तीन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. 

Nov 18, 2015, 11:48 AM IST

पॅरिस हल्ल्यानंतर चिमुकला आणि वडिलांमधील संवादाचा व्हिडीओ व्हायरल

पॅरिस - पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरलेय. या हल्ल्यामुळे घाबरलेल्या एका चिमुकल्याला त्याचे शहर सोडून जायचंय. मात्र त्याच्या वडिलांनी त्याला कशा प्रकारे आश्वस्त केलंय याचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झालाय. फ्रान्स आपलं घर आहे आणि आपल्याला कुठेही जायची गरज नसल्याचे वडील मुलाला सांगताहेत.

Nov 18, 2015, 11:25 AM IST