पॅरिस हल्ल्यानंतर चिमुकला आणि वडिलांमधील संवादाचा व्हिडीओ व्हायरल

Updated: Nov 18, 2015, 11:32 AM IST
पॅरिस हल्ल्यानंतर चिमुकला आणि वडिलांमधील संवादाचा व्हिडीओ व्हायरल title=

पॅरिस - पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरलेय. या हल्ल्यामुळे घाबरलेल्या एका चिमुकल्याला त्याचे शहर सोडून जायचंय. मात्र त्याच्या वडिलांनी त्याला कशा प्रकारे आश्वस्त केलंय याचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झालाय. फ्रान्स आपलं घर आहे आणि आपल्याला कुठेही जायची गरज नसल्याचे वडील मुलाला सांगताहेत. पॅरिस हल्ल्यानंतर वडील आणि हा चिमुकला यांच्यातील झालेला संवादाचा व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये चांगलाच गाजतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.