parna pathe latest marathi natak

Panipuri: पर्ण पेठेनं लुटला सराफा बाजारात पाणीपुरीचा आनंद; तुम्ही इकडची पाणीपुरी ट्राय केली?

Parna Pathe: सध्या सोशल मीडियावर अनेक फूड ब्लॉग्स (Food blogging) हे व्हायरल होत असतात. कधी पिझ्झा, पास्ता तर कधी अगदी मराठमोळ्या पदार्थांची अथवा भारतीय पदार्थांचीही खासियत आपल्याला कळते. अनेक सेलिब्रेटीही आपल्याकडील स्ट्रीट फूडचा (Street Food) आनंद लुटताना दिसतात. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीनं इंदौर, मध्य प्रदेश येथील सराफा बाजारातील पाणीपुरीचा आनंद लुटला आहे. 

Jan 14, 2023, 06:17 PM IST